• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट येथे 15 ऑगस्ट अमृतमहोत्सव दिनानिमित्त ध्वजारोहन मोठ्या उत्साहात साजरा.

माणगंगा by माणगंगा
August 15, 2021
in पुणे
0
बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट येथे 15 ऑगस्ट अमृतमहोत्सव दिनानिमित्त ध्वजारोहन मोठ्या उत्साहात साजरा.

बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट येथे 15 ऑगस्ट अमृतमहोत्सव दिनानिमित्त ध्वजारोहन मोठ्या उत्साहात साजरा.

पाटोदा ;

खडकीघाट -येथील श्री बंकट्स्वामी शिक्षण संस्थेच्या बंकटस्वामी विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट अमृतमहोत्सव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय संजय सावंत सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच गावकरी व शिक्षक वृंद यांना तंबाखू मुक्तीची शपथ शाळेचे खेळाचे शिक्षक रामहरी रिंगणे सर यांनी सर्वांना दिली .याप्रसंगी गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती रिंगणे मॅडम व त्यांचा सर्व स्टाफ उपस्थित होता .तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर सर्व कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमान संभाजी उंदरे सरांनी मानले व चहापानानंतर कार्यक्रम संपला.

Views: 240
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
१५ अॉगस्ट २०२१ रोजी धावडवाडी येथे ७५ वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला….

१५ अॉगस्ट २०२१ रोजी धावडवाडी येथे ७५ वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)