• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, May 15, 2025
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तऱ्हाडी ते अभाणपूर यांच्यामधील अंतर दाखविणारा महिन्याच्या दगड किलोमीटर च्या प्रतिक्षेत

माणगंगा by माणगंगा
June 16, 2024
in महाराष्ट्र
0
तऱ्हाडी ते अभाणपूर यांच्यामधील अंतर दाखविणारा महिन्याच्या दगड किलोमीटर च्या प्रतिक्षेत

तऱ्हाडी ते अभाणपूर यांच्यामधील अंतर दाखविणारा महिन्याच्या दगड किलोमीटर च्या प्रतिक्षेत

तऱ्हाडी:-शिरपूर तालुक्यातील अभाणपूर हे गाव सातपूडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसलेले आदिवासी गाव शिरपूर शहादा रस्त्यावर असलेल्या तऱ्हाडी गावापासून पांच किलोमीटरवर आहे या गावात फक्त इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना तऱ्हाडी व शिरपूर येथे जावे लागते व कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही.बऱ्याच वर्षांपासून शिरपूर परीवहन महामंडळाची बस सेवा नाही.अशा अनेक समस्या असलेलं अभाणपूर गाव आहे

परंतु जिल्हा परिषद मार्फत तऱ्हाडी ते अभाणपूर रस्ताचे काम सुरू आहे त्या अगोदर गेल्या सहा महिन्यापुर्वी जिल्हा परिषद अंतर्गत तऱ्हाडी ते अभाणपूर अंतर दाखविणारा मैलाचा दगड तयार करण्यात आला त्यांनंतर दोन महिन्यांनी त्यांच्या वर रंग काम करण्यात आले की तऱ्हाडी ते अभाणपूर अंतर दाखविणारा मैलाचा दगडावर किलोमीटर अंतर दाखविणारा साठी परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या मैलाचा दगड किलोमीटर अंतरावर दर्शविणारे अंक टाकण्याचा विसर पडला कि काय या बद्दल अभाणपुर व तऱ्हाडी गावातील नागरिकांना प्रश्न पडला आहे .

तरी बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना तऱ्हाडी ते अभाणपूर अंतर किती आहे हे कळत नाही तरी त्या मैलाचा दगडावर किलोमीटर अंतरावर दर्शविणारे अंक टाकण्यात यावे अशी मागणी प्रवाशांकडून होते आहे

Views: 148
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव योगदान देणारी पार्वती वेल्फेअर सोसायटी..! मुंबई (लालबाग, प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)

कला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव योगदान देणारी पार्वती वेल्फेअर सोसायटी..! मुंबई (लालबाग, प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेची दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधीत
  • डॉ. रिता शेटीया यांची ” ग्लोबल लीडर” पदी नियुक्ती
  • पाकिस्तानी हॅकर्सपासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी
  • पत्रकार सदाशिव पुकळे कोहीनूर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित..

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)