• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील सर्व महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा;- विशाल करंके

माणगंगा by माणगंगा
July 12, 2024
in महाराष्ट्र
0
शिरपूर तालुक्यातील सर्व महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा;- विशाल करंके

शिरपूर तालुक्यातील सर्व महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा;- विशाल करंके

त-हाडी

शिरपूर तालुक्यातील सर्व माता भगिनी तसेंच त-हाडी परिसरातील महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महाराष्ट्राच्या सरकारच्या या योजनेचा सर्व २१वर्षावरील व ६५ वर्षातील पात्र माता भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन विशाल करंके सामाजिक कार्यकर्ते यांनी केले आहे राज्यातील श्रम बल माहितीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्के ६०% च्या जवळपास महिलांचे केवळ २८% असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे त्यामुळे महिलांच्या आर्थिक स्थिती सुधारणा व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत २१ ते ६५ या
वयोगटातील महिलांना योजनेचा
लाभ घेता येणार असून त्यांच्या बँक- खात्यात दरमहा शासनाच्या वतीने
१५०० रुपयाची मदत पाठवण्यात
येणार आहे

लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे – आर्थिक उत्पन्न अडीच लाखाच्या
कमी असणे आवश्यक आहे.
परिसरातील सर्व माता भगिनींनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त-हाडी येथील पिक संरक्षण सहकारी सोसायटी संस्था माजी व्हा चेअरमन विशाल करंके यांनी केले

आप आपल्या गांवातील ग्रामपंचायत, अंगणवाडी तसेच महा इ सुविधा केंद्र यांच्या वतीने सर्व
कागदपत्रे फ्री मध्ये नाव नोंदणी अंगणवाडी सेविका करत आहे.
गावात कुठल्याच महा-ए-सेवा केंद्रावर न जाता कुठल्याच खाजगी
माणसाचा आसरा न घेता थेट अंगणवाडी सेविका कडे
यावं महिलांनी आपल्या
नावाची नोंदणी प्रत्यक्षपणे
करावी असे विशाल करंके यांनी बोलताना सांगितले आहे.

कामाला गावातील महिला- वर्गांनी प्रतिसाद दिलेला असून प्रत्येक गावामध्ये कोणी- महा ई सेवा केंद्राला शंभर रुपये घेत
आहे दोनशे रुपये घेत असेल तर माझ्याकडे किंवा सरपंचा कडे तशी तक्रार करावी.त-हाडी मध्ये पहिल्याच – दिवसापासून ग्रामपंचायतीने कागद पत्रे मोफत नाव नोंदण्यास सुरुवात केली आहे.

अंगणवाडी सेविका पण गावात घरोघरी फिरुन माहिती सांगून महिलांचे कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता फार्म भरुन घेत आहे.तरी महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन विशाल करंके सामाजिक कार्यकर्ते त-हाडी ता शिरपूर यांनी केले आहे.
फोटो

Views: 198
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आठवण सज्जनशक्तींची..! – ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आठवण सज्जनशक्तींची..! - ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)