• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तऱ्हाडी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी दिंडी सोहळा कार्यक्रम संपन्न

माणगंगा by माणगंगा
July 16, 2024
in महाराष्ट्र
0
तऱ्हाडी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी दिंडी सोहळा कार्यक्रम संपन्न

तऱ्हाडी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी दिंडी सोहळा कार्यक्रम संपन्न

शिरपूर:-स्व अण्णासो.साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर सायन्स कॉलेज तऱ्हाडी येथे आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी दिंडी सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक भरत मराठे होते प्रमुख पाहुणे म्हणून संस्था अध्यक्ष सुभाष भामरे सचिव विजय भामरे संचालिका उज्वला भामरे संचालक प्रशांत भामरे मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण प्राचार्य नितीन पाटील यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई प्रतिमेचे पूजन करण्यात आले

यावेळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .पालखीची मिरवणूक गावांतून काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरीचा वेशभूषा परिधान करून संपूर्ण गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण गावातून विठ्ठल नामाचा गजर करून वारकरी दिंडीची मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पाटील आभार वसंत पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण शिंदे.भावेश पाटील. संतोष आडगाये.निता पाटील श्रीकृष्ण चौधरी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले

Views: 123
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडी तालुक्यात अवैध मटका जोमात …..  ओपन खाऊ देईना… क्लोज झोपू देईना शेकडो युवक देशोधडीला

आटपाडी तालुक्यात अवैध मटका जोमात …..  ओपन खाऊ देईना… क्लोज झोपू देईना शेकडो युवक देशोधडीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)