अश्व मेघा कांबळे आयपीडी स्टार अवार्ड !
सांगली
15 ऑगस्ट 2021 रोजी डी आय डी वुमन्स क्लब ऑफ गार्गीज यांच्या वतीने झालेल्या हॉटेल रेडियत येथे अश्वमेध महावीर कांबळे यांना व्यायाम शाळा प्रशिक्षक* म्हणून व्ही व्ही आय पी डी आय डी स्टार अवॉर्ड ने मध्यवर्ती कारागृह अधीक्षक श्री चंद्रमनी इंदूरकर यांचे हस्थे सन्मानपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले
या कार्यक्रमात *मध्यवर्ती कारागृह अधीक्षक श्री चंद्रमनी इंदूरकर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी साहेबराव आडे, सुप्रसिद्ध हृदय रोगतज्ञ श्रो सचिन पाटील, त्वचा रोग तज्ञ, सौ इर्फाना पाटील, स्पीड न्युज चे कार्यकारी संपादक श्री सागर पाटील, डी आय डी वुमन्स क्लब ऑफ गार्गीज चे संस्थापक मास्टर मॅडी सर व पदाधिकारी व युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंगे व न्यूज मराठी लाईव्ह चॅनेल चे संपादक विशाल लोंढे व अन्य पत्रकार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला
- श्री विशाल कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.







