अनिल पाटील यांच्या कार्यालया चे उदघाटन खासदार संजय काका पाटील यांचे हस्ते
आटपाडी ; अनिल शेठ पाटील यांच्या जन सम्पर्क कार्यालयाचे उद्घाटन आज आटपाडी मध्ये खासदार संजय काका पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडले
आटपाडी बायपास रोड अनिलशेठ पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन… खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते….
सहा.आयकर आयुक्त सचिनजी मोटे साहेब,सभापती हर्षवर्धन देशमुख, .दत्तात्रय पंच पाटील,.शहाजी बापू जाधव,.बंडूशेठ कातुरे, .विकास शेठ कदम,मा.विपुलशेठ कदम,.धनंजय शेठ गिड्डे,तात्यासाहेब गायकवाड
या परस्पर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
आपल्या सर्व कार्यकर्ते आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी,एक हक्काचं ठिकाण आहे यांची जाणीव करून देण्याऱ्या संपर्क कार्यालयाचे युवानायक अनिलशेठ पाटील यांनी सुरू केलेल्या या कार्यालयाचे आज सांगली जिल्ह्याचे लाडके खासदार मा. संजयकाका पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.
आटपाडी तालुक्यातील तमाम जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे कार्यालय काम करेल







