• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आर्णी जिल्हा यवतमाळ येथील युवकांनी केला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

माणगंगा by माणगंगा
August 16, 2021
in महाराष्ट्र
0
आर्णी जिल्हा यवतमाळ  येथील युवकांनी केला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

” युवकांनी केला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

आज १५ ऑगस्ट स्वातंत्र दिना निमित्य ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे कर्तव्य फाउंडेशन आर्णी यांच्या वतीने “नेत्रदानाचा” कार्यक्रम घेण्यात आला. अलीकडे दृष्टीला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. दृष्टी या शब्दावरून अलीकडे बऱ्याच प्रमाणात टोमणे मारता येतात. सरकारला दृष्टी नाही.

जाणूनबुजून धृतराष्ट्राची भूमिका घेत आहे; तसेच प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना भावी काळात दूरदृष्टी ठेवून भावी जीवनात कोण व्हायचे आहे, हे ठरवून वाटचाल कर, तसे सतत खुणावत असतात.

कलियुगात दानाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. अवयवदान, रक्तदान, नेत्रदान आदींना फार महत्त्व आहे. धनदान, अन्नदान यापेक्षा जर नेत्रदान करून एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी दिली.

तर आयुष्यात आपल्या कर्तबगारीने दाता खूप मोठा होईल. त्याच्या हातून कदाचित समाजकार्यदेखील घडेल. यामुळे मरणोत् नेत्रदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्ती आताच नेत्रपेढीत जाऊन विहित नमुन्याचा फॉर्म भरून दिला मरणोत्तर नेत्रदानाचे कार्य सत्कारणी लागेल.

त्यामुळेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन आर्णी येथील सेवाभावी संस्था, कर्तव्य फाउंडेशन आर्णी तर्फे २५ युवक युवर्तीनी मरणोत्तर नेत्रदानाचे बंध पत्र आर्णी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. सुनील भवरे सरांकडे सुपूर्द केले. यावेळी आर्णी नगर परिषद चे नगरसेवक श्री. चिराग शाह, श्री. प्रवीण मुनर्गीवार, श्री. अरिज बेग, श्री वामनराव मुनागिंवार श्री. राजेंद्र शिवरमवार श्री अमोल मांगुळकर इत्यादी व गावातील काही जेष्ट नागरिक यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला..

या कार्यक्रमासाठी कर्तव्य फाऊंडेशनचे पदाधिकारी अजय तुपे, शुभम सुखाडीयाव, चेतन मार नौशाद शेख, विकी अरणकर, कपिल उकंडे, राजू वाघमारे, कु. गौरी बोईनवार कु, श्रेया वासरवाड, कु, धनश्री सरग, शिवाजी शिंदे, यश वासरवाड, गणेश राठोड, कु. गायत्री थोडगे, संजय कोड्पकवार, सार्थक सांबड व तसेच, आदि उपस्थित होते..! तसेच रुग्नालयातीन सर्व कर्मच्यार्यांनी या कार्यक्रमास चांगल्या प्रकारे सहकार्य केले……..

Views: 169
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पुणे तील फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण

पुणे तील फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)