• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत. मुंबई टीम यांच्या वतीने भारताचा अमृत महोत्सवी स्वतंत्रादिन साजरा करण्यात आला..!

माणगंगा by माणगंगा
August 16, 2021
in मुंबई
0
युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत. मुंबई टीम यांच्या वतीने भारताचा अमृत महोत्सवी स्वतंत्रादिन साजरा करण्यात आला..!

युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत. मुंबई टीम यांच्या वतीने भारताचा अमृत महोत्सवी स्वतंत्रादिन साजरा करण्यात आला..!

युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्री.तरुणजी बाकोलीया,महिला राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.सौ.सुमनजी मौर्य यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षा सौ.सुवर्णा कदम यांच्या सूचनेनुसार आज मुंबई टीम यांच्या वतीने भारताचा अमृत महोत्सवी स्वतंत्रादिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ध्वजारोहण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले

व करोना महामारी काळात ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाची सेवा केली त्यांना UHRC तर्फे सेवा योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला व लहान मुलांना बिस्कीट,खाऊ वाटण्यात आला त्यानंतर पर्यावरणाची काळजी धेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला व तेथेच समाजातील काही गरीब व गरजू लोकांना गृहोपयोगी वस्तूंचे (तांदूळ,मुगडाळ,तूरडाळ, साखर,चहा पावडर,हळद,मीठ,माचिस बॉक्स व इतर याची किट) किट वाटप करण्यात आले

त्या प्रसंगी डॉ.दिव्याश्री राऊत, UHRC च्या महाराष्ट्र संघटक मंत्री सौ.सुजाता सावंत,मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री.अमोल वंजारे,मुंबई सहसचिव श्री.संदीप मोहिते,राजापूर तालुका अध्यक्षा सौ.दीप्ती कामेरकर,चिंचपोकळी ब्लॉक अध्यक्षा सौ.वसुधा वाळुंज,श्री.सुहास परब,दादर ब्लॉक अध्यक्षा सौ.प्रज्ञा चव्हाण,श्री.सचिन जोईजोडे,युवासेनेचे निकिता भोईटे,सदस्या अंजली भोसले,संजीव परमार,सौ.साक्षी कांबळे,मनीष पारधी,विवेक माने,महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अक्षय शिंगरे,संदीप वारीसे तसेच समाजसेवक गिरीश परब,मोरया बिल्डिंग पदाधिकारी निलेश वनगे,शशिकांत परब,विश्वजित येरम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Views: 315
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आर.आर.आबांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी श्रद्धांजली अर्पण करुन आठवणींना उजाळा दिला !!

आर.आर.आबांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी श्रद्धांजली अर्पण करुन आठवणींना उजाळा दिला !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)