महा एन जी ओ फेडरेशन व सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा पोलिस स्टेशन येथे बीज राखी उपक्रम आयोजित ;
पुणे ;
संस्थेच्या अध्यक्षा उज्वला गायकवाड यांनी बीज राखी चे महत्व सांगितले.या राखी मध्ये वेगवेगळ्या बियांचा वापर केला आहे.रक्षाबंधन झाल्या वरही राखी तुळसीच्या कुंडीत किंवा अंगणात रोपण करा .त्यांचे चार रोपे नक्कीच तयार होतील.आपण ही बीज रोपण करावे .पोलिस निरीक्षक श्री युसुफ शेख.एपीआय श्री शिंदे सर व मगदुम सर व इतर पोलिस कर्मचारी यांना ही संकल्पना आवडली.
कार्यक्रमाला गितांजली रिठे,प्रजावती गायकवाड,बचतगटांच्या महिला अध्यक्षा सीमाताई नवगण,सुशिला रामटेके ,लता काबंळे सुवर्णा कलमकर ,इ. कार्यकर्ते उपस्थित होते.