• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

सोनाली डोईफोडे घोळवे- प्रथम

माणगंगा by माणगंगा
September 22, 2021
in पुणे
0
सोनाली डोईफोडे  घोळवे- प्रथम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या व्यावसायिक कायदा या विषयाच्या पदवीत्तर अभ्यासक्रमामध्ये सोनाली डोईफोडे – घोळवे प्रथम

सौ . सोनाली डोईफोडे – घोळवे यांनी M.Com (Commercial Law ) या विषयाचा अभ्यासक्रम एप्रिल २०२० मध्ये पूर्ण केला .

विद्यापीठाने सप्टेंबर २०२१ मध्ये जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीत त्यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे . त्यांनी त्यांच्या कुटुंबाचे आणि महाविद्यालयाचे नांव उंचावले आहे. त्यांचे प्रमुख प्रेरणा स्थान त्यांचे बंधू डॉ सागर डोईफोडे (IAS- J&K) आहेत . त्यांच्या यशस्वी वाटचालीमध्ये त्यांचे पती अॅड. सागर घोळवे यांचे मोलाचे सहकार्य आहे .

सौ . सोनाली डोईफोडे – घोळवे यांनी हलाखीच्या परस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे . सध्या त्या सरहद महाविद्यालय पुणे, येथे संगणक विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत . सौ. सोनाली यांनी २०१४ मध्ये M.Sc (Computer Science ) पूर्ण केले, त्यानंतर २०१६ मध्ये सेट -संगणक शास्त्र परीक्षा उत्तीर्ण झाल्या. ज्ञानामध्ये भर पडावी म्हणून त्यांनी एम .कॉम साठी प्रवेश घेतला आणि त्या प्रथम क्रमाने उत्तीर्ण झाल्या .

Views: 267
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
माजी प्राधानमंत्री लालबहाद्दूर शास्त्री यांचा पुतळा बसवून विटंबना करणार्‍यावर कारवाई करा….

माजी प्राधानमंत्री लालबहाद्दूर शास्त्री यांचा पुतळा बसवून विटंबना करणार्‍यावर कारवाई करा....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)