• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

माजी प्राधानमंत्री लालबहाद्दूर शास्त्री यांचा पुतळा बसवून विटंबना करणार्‍यावर कारवाई करा….

माणगंगा by माणगंगा
September 23, 2021
in सांगली
0
माजी प्राधानमंत्री लालबहाद्दूर शास्त्री यांचा पुतळा बसवून विटंबना करणार्‍यावर कारवाई करा….

मिरज येथील शास्त्री चौक मध्ये भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचा अर्धकृती पुतळा बसवून संबधित हेटाळणी करणाऱ्या आस्थापनावर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन…

मिरज
दि.२३ सप्टेंबर २०२१

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील मिरज शहरातील शास्त्री चौक मधील गेल्या एक – दीड वर्षा पूर्वी शास्त्री चौक सुशोभिकरण करण्याचे काम सुरू आहे. सदर चौकात सेवासदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या आस्थापणाला काम करण्यास दिले आहे. सदर सुशोभिकरण करत असताना सदर आस्थापना ला भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्यापेक्षा आपल्या आस्थापनाचे प्रसिद्धी महत्वाची वाटत आहे. सदर जागेत या आस्थापनाने फक्त स्वतः च्या नावाची स्टेनलेस स्टील मधील डिझाईन व नाव लावून आपली प्रसिद्धी केली आहे व भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचा अर्धकृती पुतळा अद्यापपर्यंत बसविण्यात आलेला नाही. दरवर्षी प्रमाणे येत्या २ ऑक्टोबर ला माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे. तरी वंचित बहुजन आघाडीकडून आमची मागणी आहे की, येत्या ३० सप्टेंबर पर्यंत शास्त्री चौक, मिरज येथे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचा पुतळा बसवून त्याचे अनावरण करावे व त्याच बरोबर माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचा पुतळा न बसवता फक्त स्वतच्या जाहिरात बाजी कडे लक्ष देणाऱ्या आस्थापना विरुद्ध कठोर कारवाई करून त्यांचे सुशोभिकरण करण्याचे काम काढून घ्यावे व त्याची लावण्यात आलेली प्रसिद्धी सामग्री काढून टाकण्यात यावी. अन्यथा आम्ही १ ऑक्टोबरला त्या आस्थापना व महानगरपालिकेच्या संबधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी करिता तीव्र आंदोलन छेडू असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. यावेळी सांगली जिल्हा महासचिव (दक्षिण) उमर फारूक ककमरी, मनपा क्षेत्र अध्यक्ष प्रशांत कदम, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.

Views: 131
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
भाव कमी करणाऱ्यांची चौकशी करत सोयाबीनला दहा हजार भाव द्या- सखाराम बोबडे पडेगावकर

भाव कमी करणाऱ्यांची चौकशी करत सोयाबीनला दहा हजार भाव द्या- सखाराम बोबडे पडेगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)