• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भाव कमी करणाऱ्यांची चौकशी करत सोयाबीनला दहा हजार भाव द्या- सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
September 23, 2021
in महाराष्ट्र
0
भाव कमी करणाऱ्यांची चौकशी करत सोयाबीनला दहा हजार भाव द्या- सखाराम बोबडे पडेगावकर

भाव कमी करणाऱ्यांची चौकशी करत सोयाबीनला दहा हजार भाव द्या- सखाराम बोबडे पडेगावकर

प्रतिनिधि

पंधरा दिवसापूर्वी सोयाबीनचा दहा हजार प्रतिक्विंटल भाव होता. तो भाव कमी करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्याची चौकशी करत आजही नव्या सोयाबीनला दहा हजार रुपये भाव देण्याची मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर
यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली.

गुरुवारी परभणी जिल्हाधिकारी यांना गंगाखेड तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की पंधरा दिवसापूर्वी सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता .चांगला भाव येणार आहे अशी अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी सोयाबीनला आगाऊ फवारणी व खतांचे डोस दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला.

अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात पिके गेली असून सोयाबीन भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहणार नसल्याचे चित्र आहे. सोयाबीनचे भाव कमी करण्याचा हा खूप मोठा देशस्तरावर चा घोटाळा असून या घोटाळ्यातील संबंधितांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील शेतकरी मात्र भाव पडल्यामुळे हताश झाला असून कमी झालेल्या भावाने काढणीचा खर्च निघणार नाही अशी अवस्था आहे. या निवेदनावर परभणी लोकसभेचे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, प्रदेशाध्यक्ष शिवाजी महाराज बोबडे, ऊबरवाडी चे सरपंच धारबा हाके ,भाजपाचे सय्यद मुदस्सीर, आरबुजवाडीचे रमेश मुंडे उपस्थित होते.

Views: 281
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
वरकुटे – मलवडीचा युवक शिरवळ अपघातात ठार

वरकुटे - मलवडीचा युवक शिरवळ अपघातात ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)