• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

‘आमचे जीवन जनसेवेसाठी’आर.एस. पी.ची भूमिका सोहम च्या मंचावर

माणगंगा by माणगंगा
September 27, 2021
in मुंबई
0
‘आमचे जीवन जनसेवेसाठी’आर.एस. पी.ची भूमिका सोहम च्या मंचावर

‘आमचे जीवन जनसेवेसाठी’आर.एस. पी.ची भूमिका सोहम च्या मंचावर

 ‘जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा’ ही म्हण आपण नेहमीच ऐकतो.
पण फक्त आणि फक्त जनसेवेसाठी जी माणसं जगतात त्यांचे काम, कर्तृत्व हे नक्कीच अलौकिक ठरते   .


‘आमचे जीवन जनसेवेसाठी’ या कार्यक्रमाद्वारे डॉ.मीनलजी भोळे संचलित ‘ सोहम कला गुणगौरव अकादमी’ मुंबई यांनी आर. एस. पी. चे  श्री.अरविंद देशमुख ,महासमादेशक- (महाराष्ट्र राज्य) यांच्याशी सुसंवाद साधला.
मुळात आर. एस. पी. म्हणजे काय? रस्ता सुरक्षा का केली पाहिजे ?वाहतुकीचे नियम कसे पाळावेत? एका शिक्षकाच्या माध्यमातून आर. एस. पी. ची भूमिका काय असायला हवी? विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा त्रिवेणी संगम  आर. एस. पी. च्या माध्यमातून कसा साधला जातो ? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून  आर.एस.पी. ची सखोल माहिती उपस्थित प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना मिळाली.


या कार्यक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यभरातून आर.एस.पी. चे पदाधिकारी,शिक्षक  यांचा गणवेशात उत्स्फूर्त सहभाग व
त्यांनी दिलेल्या दिलखुलास प्रतिक्रिया.कोरोनाच्या आपत्ती काळात कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या सर्व सदस्यांचे सरांनी कौतुक केले.तसेच सोहम अकादमीच्या माध्यमातून आर.एस.पी.च्या कार्यकर्तृत्वाचा अनमोल ठसा राज्यभर उमटवता आला यासाठी सोहम अकादमीचे कौतुक करून आभार मानले. सोहम अकादमीच्या संकल्पक असणाऱ्या डॉ. मीनल मॅडम व त्यांची टीम यांनी हा अनोखा वेबिनार घडवून आणला म्हणून उपस्थितांनीही डॉ. मीनलमॅडम चे आभार मानले .त्याचबरोबर आमची अकादमी नेहमीच विद्यार्थी-शिक्षक हिताय कार्यक्रम करते याचा उल्लेख करायला देखील मॅडम विसरल्या नाहीत.


या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री .राजेंद्र पाटील सर यांनी केले, तर त्यांना श्रीमती प्रिया उपासनी, समीक्षा तावडे, प्रीती उरणकर, श्री.इम्रान शेख सर यांची साथ लाभली.कार्यक्रमासाठी
तंत्रस्नेही गायत्री मेहेत्रे यांचे विशेष योगदान लाभले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा कार्यक्रम पोहोचवावा या प्रेमळ आग्रहावर कार्यक्रमाची सांगता झाली.

—
GayatriS  Mehetre
सोहम क्ला, गुणगौरव अकादमी, मुंबई .Wh. 8888040822, 9969053777

Views: 165
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
महात्मा ज्याेतिराव फुले यांचे जन्मस्थळ असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे मुलींची सुसज्ज निवासी शाळा उभारण्यात येणार – खासदार सुप्रियाताई सुळे

जिजाऊ जन्मस्थळाच्या राष्ट्रीय स्मारकासाठी लोकसभेत मागणी करणार : खा. सुप्रियाताई सुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)