• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

ई -श्रम कार्ड शिबिराचे एम.आय. एम पक्षाच्या वतीने मोफत आयोजन संपन्न..

माणगंगा by माणगंगा
September 28, 2021
in महाराष्ट्र
0
ई -श्रम कार्ड शिबिराचे एम.आय. एम पक्षाच्या वतीने मोफत आयोजन संपन्न..

ई श्रम कार्ड शिबिराचा एम.आय. एम पक्षाच्या वतीने मोफत आयोजन संपन्न..

पुसद

पुसद तालुक्यातील कोपरा (बु) येथे मोफत ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सैय्यद सिद्दिकोद्दिन तालुकाध्यक्ष, मिर्झा आवेस कार्याध्यक्ष, फिरोज खान युवक तालुकाध्यक्ष, सद्दाम निरबान सोशल मीडिया प्रभारी, शेख अर्शद युवक महासचिव शहर, ओ.बी.सी आघाडी प्रमुख संतोष पानपट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गोरगरीब जनतेला शासनाची मदत सहज रित्या मिळावी हा प्रामाणिक उद्देश लक्षात घेऊन सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर ई श्रम कार्ड हे विज बिल सब्सिडी, शैक्षणिक मदत, मुली साठी सुविधा, स्वास्थ्य सुविधा, बेरोजगार भत्ता यासाठी उपयोगात येते.

सदर शिबिराचा लाभ ३०० गरीब गरजू नागरिकांनी घेतला सदर कार्यक्रमाच्या वेळी कोपरा(बु) येथे शाखाप्रमुख म्हणून शाहरुख खान यांना नियुक्ती देण्यात आली.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लक्षात घेऊन पक्षाच्या ध्येय धोरणानुसार समाज उपयोगी उपक्रम पक्षाच्यावतीने सुरू आहे.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सामाजिक अंतर ठेवून नागरिकांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्तार शेख ग्राम पंचायत सदस्य, अकबर खान, शाहरुख खान,असिम रब्बानी, अलीम, नदीम, राजिक,फय्याज, मोहसीन परिश्रम घेतले.

Views: 145
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडीच्या उप कार्यकारी अभियांत्याची तालुक्यातून  हकालपट्टी करा  – शेखर रणदिवे

आटपाडीच्या उप कार्यकारी अभियांत्याची तालुक्यातून  हकालपट्टी करा  - शेखर रणदिवे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)