• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जलसंधारण कामामुळे शेतीचे नुकसान झाले असे म्हणने चुकीचे आहे

माणगंगा by माणगंगा
October 2, 2021
in महाराष्ट्र
0
जलसंधारण कामामुळे शेतीचे नुकसान झाले असे म्हणने चुकीचे आहे

जलसंधारण कामामुळे शेतीचे नुकसान झाले असे म्हणने चुकीचे आहे

संजय ज्ञानोबा शिंदे
जलमित्र

        मराठवाड्यात मागील दहा दिवसात दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झालेली आहे. यामुळे नदी, ओढे, नाले यांना पूर आला. हे पाणी शेतात घुसले त्यामुळे शेतीचे व पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. पण काही तज्ञ मंडळी जलसंधारण कामाला दोष देत आहेत. त्यांच्या या मताशी मी अजिबात सहमत नाही. कारण जलसंधारण असो की, पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रम असो यामध्ये धोखे सष्टपणे उल्लेखित केलेले असतात. त्यापैकी एक अतिवृष्टी मुळे नुकसान होऊ शकते. 

तसे मराठवाड्यात अतिृष्टीमुळे मोठ मोठ्या तलावातील पाणी शेता घुसले, तलाव फुटण्याची भिती निर्माण झाली, तलावांचे दरवाजे खुले केल्याने शेतात पाणीच पाणी झालेले आहे. हे सर्व अतिृष्टीमुळे झालेले आहे. त्यास जलसंधारणाची झालेली कामे जबाबदार नाहीत.

    त्याही पुढे जाऊन सांगतो की, नाला खोलीकरण केलेली माती, मुरूम काढून नदीकाठी टाकलेला आहे त्यांची अत्यल्प फूट तूट झालेली आहे कारण कामे होवून जवळपास चार ते सहा वर्ष झाल्याने ती माती, मुरूम दबई होवून व त्यावर गवत, छोटी छोटी झाड आल्याने कुठेतरी अत्यल्प फूट तूट झालेली आहे. कारण जास्त पाऊस असल्याने नदी, नाले, ओढे यामध्ये पाणी न बसल्याने फुटलेले आहे. पण असे नाही की, सर्वच बांध फुटून/डासळून नदीत पडलेले आहेत. आम्ही प्रत्यक्ष जाऊन ठीक ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. 

    २५ ते ३० वर्षापूर्वी पाऊस सरासरी एवढा किंवा त्यापेक्षा अधिक व्हायचा तसेच अतिवृष्टी व्हायची त्यामुळे नदीपात्र गाळ किंवा मुरूम दिसायचा नाही. अक्षरशः खडक उघडा पडायचा. म्हणून नदीपात्र रुंद व खोल असायची. त्यामुळे उन्हाळ्यात डोह पडायचे त्यामध्ये जनावर पोहनी लागायचे. हे सर्व निसर्गतः होत असे. पण मागील १० ते १५ पासून पाऊस कमी पडत आहे. तीन ते पाच वर्षातून सरासरी एवढा किंवा त्यापेक्षा थोडा जास्त होत आहे. त्यामुळे नदीपात्र गाळाने भरलेले होते ते काढण्याचे काम झाल्याने फायदेच झालेले आहेत. तसेच हे काम निसर्ग नियमाचे पालन करते. कारण जो गाळ पाऊस पडून पूर येवून वाहून जात होता तो गाळ आपण काढलेला आहे. म्हणून या कामामुळे नुकसान झाले असे म्हणने चुकीचे आहे. 

       खरच जर नाल्यातील गाळ काढला नसता तर खूप मोठी हनी झाली असती आपण त्याचा विचारही करू शकत नाहीत. खोलीकरण व रुंदीकरण मुळे बऱ्याच ओढ्या नाल्यातील पाणी पात्राच्या बाहेर आले नाही हे ही विसरता येणार नाही.

     आम्ही मागील २० वर्षापासून पाणलोट क्षेत्रात विकास व जलसंधारण विषयात प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहोत. हे आमच्या कार्याचे व अनुभवातील लिखाण आहे.

Views: 179
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
ओबीसींची राष्ट्रीय जनगणना करणार नाही असे सुप्रीम कोर्टात पत्र देणाऱ्या केंद्र सरकार विरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडीची तीव्र निदर्शने…

ओबीसींची राष्ट्रीय जनगणना करणार नाही असे सुप्रीम कोर्टात पत्र देणाऱ्या केंद्र सरकार विरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडीची तीव्र निदर्शने…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)