• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

डी एन नगर रोड बिल्डिंग नं २३ समोरील खड्ड्यात पडलेला रस्ता मनपा बाहेर काढणार का ? एम के एस प्रमुख – पी बी कोकरे

माणगंगा by माणगंगा
October 2, 2021
in मुंबई
0
डी एन नगर रोड बिल्डिंग नं २३ समोरील खड्ड्यात पडलेला रस्ता मनपा बाहेर काढणार का ? एम के एस प्रमुख – पी बी कोकरे

डी एन नगर रोड बिल्डिंग नं २३ समोरील खड्ड्यात पडलेला रस्ता मनपा बाहेर काढणार का? एम के एस प्रमुख श्री पी बी कोकरे

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: अंधेरी पश्चिम वार्ड क्रमांक ६७ डी एन नगर रोड शीतल को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग क्रमांक २३ समोरील रस्ता गेल्या एक वर्षभरापासून खोदून ठेवण्यात आलेला असल्याने खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत हेच तेथील स्थानिकांना समजायला तयार नाही ?

पूर्ण पावसाळ्यामध्ये ही हीच परिस्थिती होती तेथून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना जाण्याचा मार्गच सापडत नव्हता इतक्या भयंकर परिस्थितीचा सामना वयोवृद्ध नागरिक,लहान मुले, माता-भगिनीने कसा केला असेल याची आपण कल्पनाही करू शकणार नाही ? कित्येक रहिवाशांना जाता-येता व दुचाकीस्वार यांना खड्ड्यात पडून दुखापती झालेल्या आहेत पण आपल्या व्यथा मांडणार कोणाकडे ? लोकप्रतिनिधींचा लक्ष नाही ? महानगर पालिका अधिकाऱ्यांना काही पडलेले नाही ?

अशा प्रकारे दुर्लक्ष करून सर्वसामान्यांच्या जिवाचा मांडण्यात आलेला खेळ अपघात जिवित हनी होण्याअगोदरच जातीने लक्ष घालून ज्या त्रुटी असतील त्या दूर करून वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, माता-भगिनी यांचा विचार करून
तत्कालन खड्डेमय झालेला रस्ता बनवून देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र क्रांती संघटना प्रमुख श्री पी बी कोकरे यांनी लेखी निवेदनाद्वारे सहाय्यक आयुक्त के पश्चिम विभाग महानगरपालिका अंधेरी पश्चिम यांच्याकडे केली असून सदर माहितीकरिता निवेदन प्रति मा.सौ किशोरीताई पेडणेकर – महापौर मुंबई व मा.श्री इक्बाल सिंह चहल – आयुक्त बृहनमुंबई महानगरपालिका मुंबई यांस पाठविण्यात आलेल्या आहेत तरी आता अपेक्षा योग्य कार्यवाहीची.

Views: 1,053
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
इंदिरा गांधी विद्यालय व ज्यु. कॉलेज दिवड यांच्या वतीने स्व. मा. आ. सदाशिराव पोळ (तात्या) यांचे सहवे पुण्यस्मरण.

इंदिरा गांधी विद्यालय व ज्यु. कॉलेज दिवड यांच्या वतीने स्व. मा. आ. सदाशिराव पोळ (तात्या) यांचे सहवे पुण्यस्मरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)