• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

उजनी धरण, हिप्परगा तलाव पूर्णपणे भरले असूनही महापालिकेतील भाजपच्या नियोजनशून्य कारभारामुळे सोलापूरवासी तहानलेलेच :- आ. प्रणिती शिंदे

माणगंगा by माणगंगा
October 5, 2021
in महाराष्ट्र
0
उजनी धरण, हिप्परगा तलाव पूर्णपणे भरले असूनही महापालिकेतील भाजपच्या नियोजनशून्य कारभारामुळे सोलापूरवासी तहानलेलेच :- आ. प्रणिती शिंदे

उजनी धरण आणि हिप्परगा तलाव पूर्णपणे भरले असूनही महापालिकेतील भाजपच्या नियोजनशून्य कारभारामुळे सोलापूरवासी तहानलेलेच :- आ. प्रणिती शिंदे

शिवाजी नगर बाळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

साेलापुर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोलापूर शहरातील शिवाजी नगर बाळे परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नवनाथ धाकफाडे, सागर जाधव, रमेश रजपूत, शरद बाबलसुरे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी शहर उत्तर विधानसभा युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष पदी नवनाथ धाकफाडे, शहर उत्तर विधानसभा युवक कॉंग्रेस सरचिटणीस पदी सागर जाधव, वार्ड अध्यक्षपदी रमेश रजपूत, वार्ड उपाध्यक्ष पदी शरद बाबलसुरे यांची निवड करण्यात आली त्यांचे निवडीचे पत्र आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले, जेष्ठ नेते सुधीर खरटमल, गटनेते चेतनभाऊ नरोटे, सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस विनोद भोसले, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस सुमीत भोसले, दक्षिण सोलापूर युवक अध्यक्ष सैफन शेख, नागनाथ क्षीरसागर, सुरेश पाटील, बाळासाहेब माथूर, विश्वनाथ पाटील, सुनील भोसले, बाबाराज भोसले, बाबुराव तोडकरी, मारुती तोडकरी, बंडू वाळके, अझीम शेख, निलेश व्हटकर, रवींद्र शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, आज तळागाळात काम करणारे शिवाजी नगर बाळे परिसरातील युवक कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत त्यांचे मी स्वागत करते. कॉंग्रेस पक्ष हा घरोघरी व मनोमनी जाऊन सर्वसामान्य जनतेचे कामे करणारा पक्ष आहे. काँग्रेसची सत्ता महापालिकेत असताना सर्व मूलभूत सोयीसुविधा व्यवस्थितपणे मिळत होत्या. पण केंद्रात मोदींना आणि सोलापूर महापालिकेत भाजपला संधी दिली. पण त्यांना त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्य तेलाचे दर प्रचंड वाढले, महागाई वाढली. सोलापूर महापालिकेत सुद्धा कामाच्या नावाने बोंब असून गटातटाचे भांडणात व्यस्त आहेत उजनी धरण आणि हिप्परगा तलाव पूर्णपणे भरले असूनही म्हापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे सात ते आठ दिवसाआड पाणी सोलापूर वासीयांना मिळत आहे. ही परिस्थिती जर बदलायची असेल तर कॉंग्रेस पक्षाला सेवेची संधी द्या महापालिका निवडणुकीत साथ द्या असे विचार व्यक्त केले.

Views: 192
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
7 ऑक्टोबरपासून जिल्हयातील  सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडणार

7 ऑक्टोबरपासून जिल्हयातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)