• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना बीडच्या अध्यक्ष पदी संजय सावंत यांची निवड

माणगंगा by माणगंगा
June 22, 2021
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना बीडच्या अध्यक्ष पदी संजय सावंत यांची निवड

महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना बीडच्या अध्यक्ष पदी संजय सावंत यांची निवड

पाटोदा-

संपूर्ण महाराष्ट्रातील प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वर होणाऱ्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी कर्मचारी यांचे सनदशीर मार्गाने प्रश्न सोडविण्यासाठी अंबादास सैदु शिंदें”मी विद्रोही”आत्मचरिञाचे ,अॕट्रासिटी अॕक्ट 4 पुस्तकाचे लेखक अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक विकास संघटना आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ कर्मचारी संघटना पुणे अध्यक्ष व महाराष्ट्रातील कायदे तज्ञ सल्लागार मिळून पुणे येथे महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची स्थापना करण्यात आली असून संघटनेचा व्याप वाढल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात संघटनेच्या शाखा स्थापन करण्यात येत आहेत .तेव्हा बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक संजय सावंत बंकटस्वामी विद्यालय खडकीघाट यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे .

बीड ,जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी संघटनेकडे पुणे येथे जावे लागे.परंतु आता संघटनेची शाखा बीड येथे झाल्यामुळे जाण्याची गरज नाही हे सांगताना संजय सावंत यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न कायदेशीर पणे सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असे अश्वासन सत्कार करताना दिले .त्यांच्या निवडीमुळे त्यांच्या सहकार्याने शुभेच्छा देताना आनंद व्यक्त केला

Views: 116
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न

कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)