• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

देशातील तमाम धम्मप्रेमींनी तालुक्यात व जिल्ह्यात निवेदने द्यावेत. (धम्मध्वज सरकारी कचेरीत फडकावन्यासाठी रिपाई डेमोक्रॅटिक चे आवाहन)

माणगंगा by माणगंगा
October 8, 2021
in मुंबई
0
देशातील तमाम धम्मप्रेमींनी तालुक्यात व जिल्ह्यात निवेदने द्यावेत. (धम्मध्वज सरकारी कचेरीत फडकावन्यासाठी रिपाई डेमोक्रॅटिक चे आवाहन)

देशातील तमाम धम्मप्रेमींनी तालुक्यात व जिल्ह्यात निवेदने द्यावेत.
(धम्मध्वज सरकारी कचेरीत फडकावन्यासाठी रिपाई डेमोक्रॅटिक चे आवाहन)

मुंबई दि (प्रतिनिधी) भारत देशातील तमाम धम्मप्रेमी बांधवांनी आप आपल्या तहसीलदार व जिल्हाधिकार्या मार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्र्यांच्या नावे निवेदने देण्यात यावीत असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केले आहे.

यावर्षी पासून भारत सरकारच्या आदेशाने दरवर्षी धम्म चक्र प्रवर्तन दिनी सर्व राज्यांच्या सरकारणे सर्व सरकारी कचेरीवर पंचशील धम्म ध्वज फडकविण्याचे आदेश काढावेत अश्या मागणीचा मेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या माध्यमातून विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी पाठवला आहे.

सदर मागणी पूर्णत्वास येण्यासाठी समाजातील प्रत्येक आंबेडकरवादी बुद्धिजीव व धम्मप्रेमींनी देशातील सर्व सरकारी कचेरीवर धम्म ध्वज फडकाविण्यात यावा अश्या आशयाचे निवेदन मा. तहसीलदार किंवा मा. जिल्हाधिकार्यांमार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती व मा. प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात यावे.

कोणताही दुजाभाव श्रेय ना लाटता फक्त निस्वार्थ भावना ठेवून व आंबेडकरी विचारांचे अनेक राजकीय पक्ष बौद्धांच्या विविध संस्था व त्यांच्या प्रमुखांनी सदर मागणी साठी स्वयंप्रेरणेने पुढे येऊन सरकारी काचेरीवर धम्म ध्वज फडकत राहावा यासाठी प्रयत्न केला तर नक्कीच ही रास्त व न्यायिक मागणी पूर्व होऊ शकेल असा आशावाद ही भारतीय बौद्ध महासभेचे माजी केंद्रीय शिक्षक व श्रामनेर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.

Views: 736
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला जोतिबाची कमळ पुष्प तीन पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधली . …..जोतिबा मंदिराला सोनेरी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई….

नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला जोतिबाची कमळ पुष्प तीन पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधली . .....जोतिबा मंदिराला सोनेरी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)