• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आटपाडी ग्रामपंचायत वार्ड नंबर 3 पाटील मळा पाईपलाईन चे काम सुरू / सरपंच, वृषाली पाटील यांच्या कडून पाहणी

माणगंगा by माणगंगा
June 23, 2021
in महाराष्ट्र
0
आटपाडी ग्रामपंचायत वार्ड नंबर 3 पाटील मळा पाईपलाईन चे काम सुरू / सरपंच, वृषाली पाटील यांच्या कडून पाहणी

आटपाडी ग्रामपंचायत वार्ड नंबर 3 पाटील मळा पाईपलाईन चे काम सुरू !

सरपंच, वृषाली पाटील यांच्या कडून पाहणी

आटपाडी ;

आटपाडी पाटील मळा ३ ची काही वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करण्यात आली होती, परंतु काळानुसार मोठी नवीन वाढीव पाईपलाईन करणे गरजेचे होते, आतापर्यंत नवीन वाढिव पाईपलाईन न केल्यामुळे पाटील मळा येथील नागरिकांना पुरेशी पिण्याचे पाणी अनेक वर्षापासून मिळत नव्हते,

त्यामुळे तेथील नागरिकांच्या मागणीनुसार व गरजेनुसार आटपाडी ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातून निधी मंजूर करून त्यांचे पाईप लाईन चे काम सुरू करण्यात आले, त्या कामाची पाहणी आटपाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच वृषाली धनंजय पाटील यांनी केली, यावेळी सोबत अखिल भारतीय सरपंच संघटनेचे सल्लागार ॲडवोकेट . धनंजय लक्ष्मणराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी, . प्रकाश मरगळे, . विजय पाटील, मधुकर माळी व अन्य नागरिक उपस्थित होते.

Views: 195
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी समितीने विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्याच्या उच्च व तंत्र शिक्षण उदय सामंत यांच्या सूचना

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी समितीने विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्याच्या उच्च व तंत्र शिक्षण उदय सामंत यांच्या सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)