• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वटपौर्णिमे निमीत्य जिल्हाभरात “एक गाव एक वडाचे झाड” उपक्रमाचे आयोजन….

माणगंगा by माणगंगा
June 23, 2021
in महाराष्ट्र
0
वटपौर्णिमे निमीत्य जिल्हाभरात “एक गाव एक वडाचे झाड” उपक्रमाचे आयोजन….

वटपौर्णिमे निमीत्य जिल्हाभरात “एक गाव एक वडाचे झाड” उपक्रमाचे आयोजन….

◼️जि.प.अध्यक्षा सौ.कालिंदाताई यशवंतराव पवार यांचा नाविण्यपूर्ण उपक्रम…

यवतमाळ : दिनांक २४ जून २०२१ रोजी वटपौर्णिमे निमीत्य जिल्हाभरातील प्रत्येक गावात ग्रामपंचायती कडून “एक गाव एक वडाचे झाड” हा नाविण्यपूर्ण उपक्रम ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्या बाबत जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.कालिंदाताई यशवंतराव पवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देश दिले. त्यावर प्रत्येक ग्रामपंचायतीने उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करुन प्रत्येक गावात महिला लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते किमान एक वडाचे झाड लावावे व सदर कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे, अशा सुचना तथा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी पंचायत विभाग, नरेगा विभाग यासह गट विकास अधिकारी यांना मंगळवार रोजी झालेल्या समन्वय सभेत दिल्यात.

आपल्या भारतीय संस्कृतीचा ठेवा असणारा, गृहस्थ जीवनाचा पाया मजबूत करणारा स्त्रियांच्या आयुष्यातील महत्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा. सद्याचा काळ हा अत्यंत संकटाचा काळ आहे. कोरोना विषाणूने सर्वत्र जगभर थैमान घातले आहे. घरातील तरुण-वृध्द, गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण अशा सर्व वर्गातील व्यक्ती या महामारीचे शिकार होत आहे. अशावेळी सर्वाधिक गरज भासते ती म्हणजे प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची. मागील काळात ऑक्सिजन अभावी तळमळणारे जीव आपण पाहिले. आज ग्रामीण भागातील ऑक्सिजनचे नैसर्गिक स्त्रोत नष्ट होत आहे आणि म्हणूनच जिल्हा परिषद यवतमाळचे वतीने व ग्रामपंचायती अंतर्गत एक क्रांतिकारी चळवळ राबविण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावात किमान एक वडाचे झाड लावण्याचा व त्याचे जतन करण्याचा संकल्प आपल्याला करायचा आहे. हा नाविण्यपूर्ण उपक्रम जिल्हाभरातील सर्व गावात राबविण्यात यावा या बाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.कालिंदाताई पवार यांनी आवाहन केले आहे.

वड वृक्षाला वैज्ञानिक महत्व…..

  • डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, मु.का.अ. जि.प.यवतमाळ
    आपल्याला माहितच आहे की, सुर्यप्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिये दरम्यान वनस्पती हया आपले अन्न तयार करतांना मोठया प्रमाणावर ऑक्सिजन निर्मिती करतात. त्यामध्ये वड आणि पिंपळ यासारखे वृक्ष २४ तास ऑक्सिजन निर्मिती करतात. एक पूर्ण वाढ झालेले वडाचे झाड सुमारे ६००० पाऊंड ऑक्सिजनचे उर्सजन करते म्हणजे अक्षरशः लाखो रुपयाचे ऑक्सिजन विनामोबदला आपल्याला मिळते. तसेच वडामध्ये औषधी गुणधर्म सुध्दा आहे. त्यामुळे वटवृक्षाला वैज्ञानिक महत्व प्राप्त आहे. तेव्हा वटपौणिमे निमित्य प्रत्येक गावात “एक गाव एक वडाचे झाड” या नाविण्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत जास्तीत-जास्त वटवृक्षाची लागवड करावी तथा त्याचे पुढील संपूर्ण संगोपन प्रत्येक नागरीकांनी स्वयंस्फुर्तीने करावे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

                  -satish@kale
Views: 220
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केले आपले मनाेगत !!

श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केले आपले मनाेगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)