• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

संजय खरात राज्यस्तरीय लोकशाहिर आण्णाभाऊ साठे शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित.

माणगंगा by माणगंगा
November 14, 2021
in महाराष्ट्र
0
संजय खरात राज्यस्तरीय लोकशाहिर आण्णाभाऊ साठे शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित.

संजय खरात राज्यस्तरीय लोकशाहिर आण्णाभाऊ साठे शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित.

           साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे  मानवविकास संस्थेच्या वतीने देण्यात येणारा लोकशाहिर आण्णाभाऊ साठे शिक्षकरत्न पुरस्कार -2021 हा   मानाचा पुरस्कार जि. प. शाळा वडगाव ता. माण येथील मुख्याध्यापक व घरोघरी शाळा उपक्रमाचे प्रणेते श्री. संजय खरात यांना वैष्णवी मंगल कार्यालय,माजलगाव जि.बीड येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
       सदरचा पुरस्कार जागतिक किर्तीचे जेष्ठ विचारवंत तथा 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस साहेब यांच्या शुभहस्ते व मा.प्रकाशदादा सोळंके साहेब माजी राज्यमंत्री तथा आमदार माजलगाव,माजी शिक्षक आमदार डी. के. देशमुख साहेब मानवी हक्क आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. मिलिंद आवाड साहेब ,सौ.सबनीस मॕडम आणि आयोजक मा.श्री सुमंत गायकवाड सर या महान विभूतीच्या प्रमुख उपस्थितीत मा. संजय खरात यांना आकर्षक ट्रॉफी, सन्मानपत्र, साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी विशेषांक तसेच नामांतर हा काव्यसंग्रह  देऊन सन्मानित करण्यात आले .
    मानव विकास संस्थेच्या वतीने राज्यभरतील शिक्षकांचे प्रस्ताव मागवून त्यापैकी 16 शिक्षकांची निवड   लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शिक्षकरत्न पुरस्कारासाठी करण्यात आली होती. 

     खरात सरांनी आजपर्यंत केलेले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम तसेच कोरोना काळातही  100% विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभाविपणे सुरु ठेवणाऱ्या 'घरोघरी शाळा' या नावीन्यपूर्ण  उपक्रमाची स्वकल्पनेतून निर्मिती करुन महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांना सदर उपक्रमाविषयी केलेले मार्गदर्शन अशा विविध कार्याची दखल घेवून त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संजय खरात सरांना मिळालेल्या या राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराबद्दल जिल्ह्यातील व राज्यातील विविध अधिकारी व पदाधिकारी तसेच ‘घरोघरी शाळा’ हा उपक्रम राबवणाऱ्या राज्यातील सर्व शिक्षकांनी संजय खरात सरांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Views: 740
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शिक्षकांनी विद्यार्थ्यांची ज्ञानदृष्टी वाढवावी—प्राचार्य अभयकुमार साळुंखे

शिक्षकांनी विद्यार्थ्यांची ज्ञानदृष्टी वाढवावी—प्राचार्य अभयकुमार साळुंखे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)