• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तळसंगी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयात पंडित नेहरू जयंती साजरी

माणगंगा by माणगंगा
November 14, 2021
in महाराष्ट्र
0
तळसंगी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयात पंडित नेहरू जयंती साजरी

तळसंगी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयात पंडित नेहरू जयंती साजरी

तळसंगी :- येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालय तऴस॑गी ता मगऴवेढा जि सोलापूर या वाचनालयात आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली.या छोट्याशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून एक प्रगतीशील बागायतदार आबासाहेब गायकवाड व प्रमुख पाहुणे म्हणून शंकर पाटील या उपस्थितांच्या हस्ते प्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थिता मधून पंडित जवाहरलाल नेहरू की जय! भारत माता की जय अशा घोषणानी सभागृह दणाणून गेलं

प्रास्ताविक दिलीप पाटील यांनी केले व सूत्रसंचालन सुभाष सुर्यवंशी यांनी केले. यावेळी बालचमूंची उपस्थिती जास्त होती.

प्रथम शंकर पाटील म्हणाले की आज आपण वाचनालयात पंडित नेहरू यांची जयंती साजरी करतो आहोत. खरोखरच ते एक खूप चांगले पंतप्रधान म्हणून आपल्या देशाला लाभले आणि नेहरूना लहान मुले खूप आवडायची आणि ते नेहमी म्हणायचे लहान मुले ही देवा घरची फुले असतात म्हणून आपण आज बालदिन म्हणून साजरा केला.

वेळेअभावी जास्त न बोलता मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर या छोट्याशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे अध्यक्ष आबासाहेब गायकवाड म्हणाले की मी जास्त न बोलता एवढेच म्हणेन की आपले वाचनालय हे महापुरुषांच्या जयंती, पुण्यस्मरण असे सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करते त्या बद्दल मी या वाचनालय चालविणाऱ्या अध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि अशीच सेवा सर्वांना देत हे सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करावेत अशी विनंती करतो आणि मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र
या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपस्थित वाचक, हितचिंतक
शंकर पाटील, भिमराव लवटे, आप्पा बिचुकले, आबासाहेब गायकवाड, नाना बनसोडे, विजय बुगडे, नागनाथ सोलंकर, उमेश केंगार, तात्या कलीबाग, संभाजी मेटकरी, सोमनाथ कारंडे,, निखिल टकले,सूरज कारंडे, सोन्या खांडेकर, भैय्या म्हारणूर,, मल्हारी म्हारणूर, आप्पासाहेब लवटे, शुभांगी, मनिषा, काजल सौ जक्कवा बिचुकले, सौ छाया पांढरे, सौ मिना लवटे श्रीमती लताबाई दिवसे श्रीमती विमलताई बिचुकले आदी उपस्थित होते

Views: 399
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शिक्षकांनी विद्यार्थ्यांची ज्ञानदृष्टी वाढवावी—प्राचार्य अभयकुमार साळुंखे

शिक्षकांनी विद्यार्थ्यांची ज्ञानदृष्टी वाढवावी—प्राचार्य अभयकुमार साळुंखे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)