• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

अखिल वैश्य वाणी समाज महासंघाचा कौटुंबिक मेळावा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न….!

माणगंगा by माणगंगा
November 15, 2021
in मुंबई
0
अखिल वैश्य वाणी समाज महासंघाचा कौटुंबिक मेळावा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न….!

अखिल वैश्य वाणी समाज महासंघाचा कौटुंबिक मेळावा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न….!

प्रतिनिधी महेश्वर तेटांबे
मुंबई-प्रतिक्षा नगर-सायन

अखिल वैश्य वाणी समाज महासंघाच्या विद्यमाने समाजबांधवांचा कौटुंबिक मेळावा व ज्येष्ठ नागरिकांचा आणि मान्यवरांचा सत्कार समाजाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र लकेश्री यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच जेतवन सामाजिक प्रतिष्ठान सभागृह, प्रतिक्षा नगर, सायन येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. समाजातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक यशवंत जैतपाल, अनंत गांधी, रघुनाथ शेरे, सौ. मानिनी शेरे आणि शंकर टक्के यांनी दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन केले. संस्थेचे सरचिटणीस विनायक हेगिश्टे यानी प्रास्ताविकपर भाषण करून आतापर्यंत संस्थेच्या झालेल्या कार्याचा आढावा घेऊन पुढील आयोजीत कार्यक्रमाची माहिती सादर केली.

याप्रसंगी ज्येष्ठ महिला व बांधव तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्याँचा गुणगौरव, ओबीसी दाखला , समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाजरत्न, समाज भूषण , विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती , महिलांना बचतगत योजना , वधूवर मेळावे, बेरोजगाराना नोकऱ्या , आरोग्य शिबिरे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्यात सर्वश्री संस्थेचे कार्याध्यक्ष प्रभाकर शेट्ये , उपाध्यक्ष गुरुनाथ बेर्डे , खजिनदार सुभाष साडविलकर , कृष्णा गंधे, दत्तात्रय वंजारे , अनिल जठार , ज्येष्ठ नागरिक अनिल गांधी , यशवंत जैतपाल , रघुनाथ शेरे , वसंत हरियाण , टक्के सर तर महिला आघाडीच्या वतीने पल्लवी ताठरे , नम्रता लाड , कल्पना तोडकरी , कु करिष्मा पाथरे इत्यादीनी सहभाग घेऊन मौलिक सूचना केल्या

याप्रसंगी गेली २० वर्षे पत्रकारीता क्षेत्रांत योगदान देणारे पत्रकार आणि चित्रपट दिग्दर्शक महेश्वर तेटांबे आणि साप्ताहिक राजगड चे संपादक शंकर पागिरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाच्या शेवटी चिटणीस लहू नर यानी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली

Views: 267
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
कांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन…

कांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)