• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन…

माणगंगा by माणगंगा
November 15, 2021
in महाराष्ट्र
0
कांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन…

कांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन…

 बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) बोराडी येथील ग्राम परिषदेच्या कार्यालयात १८ व्या शतकातील महान क्रांतिकारी व आदिवासी जननायक क्रांतिसूर्य धरती आबा,भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हया प्रसंगी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सुरेखाबाई पावरा  यांच्या हस्ते करण्यात आले.

    बोराडी ग्राम परिषद,एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प दोन अंगणवाडी सेविका व जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी अविरत संघर्ष करणारे महान जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने क्रांतिकारी बिरसा मुंडा यांचे प्रतिमेचे पूजन सरपंच सुरेखाबाई पावरा व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच राहुल रंधे होते.

   हया प्रसंगी सरपंच सुरेखाबाई पावरा, उपसरपंच राहुल रंधे, ग्रामविकास अधिकारी डी.आर.पेंढारकर, सदस्य संजय पाटील,चंद्रसिग पवार, सुकदेव भिल,जिजाबराव पाटील, अर्जुन भिल,डोगरसिंग पावरा, विजय सत्तेसा, अंगणवाडी सेविका जयश्री देवरे,सुनिता सगरे,प्रतिभा पाटील, अर्पणा बडगुजर, प्रतिभा के पाटील, लक्ष्मी भिल,प्रतिभा कोळी,जि.प.केंद्राचे केंद्रप्रमुख जितेंद्र जोशी, विनया पाटील, जागृती निकम, इंदिरा महाले,वर्षा बोरसे,बबिता बोरा, कविता बडगुजर,ज्ञानेश्वर निकम,यशवंत पाटील, दिनेश श्रीराव,अभय पाटील, रवींद्र खोडे,  आदी उपस्थित होते.
  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेविका सुनिता सगरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सेविका जयश्री देवरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रा परिषदेचे कर्मचारी उमेश पावरा, राकेश पावरा,विजय पावरा, दिपक भालेराव यांनी श्रम घेतले.
Views: 646
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आदिवासी पांड्यावर वंचितांना लसीकरण

आदिवासी पांड्यावर वंचितांना लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)