• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आदिवासी पांड्यावर वंचितांना लसीकरण

माणगंगा by माणगंगा
November 15, 2021
in महाराष्ट्र
0
आदिवासी पांड्यावर वंचितांना लसीकरण

बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर)

बोराडी ग्राम परिषद भागातील आदिवासी पाड्यांवर व शेतांमधील राहणाऱ्या लसीकरणा पासून वंचित आदिवासी बांधवांना लसीकरणाबाबत प्रवृत्त करून त्यांना लसीकरणासाठी केंद्रावर घेऊन जाण्याचे काम आज बोराडी येथे सुरुवात करण्यात आली. यादरम्यान आज बोराडी केंद्रावर सुमारे ७० लाभार्थ्यांना लसीकरण याचा लाभ मिळवण्यासाठी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षकांनी महत्वाची जबाबदारी बजावली.


शिरपूर पंचायत समिती व एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प दोन यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर तालुक्यातील ३६ गावामध्ये कोविड लसीकरणाच्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हया लसीकरण संत्र्याच्या कार्यक्रमाचे उदघाटन बोराडी ग्राम परिषदेच्या सरपंच सुरेखाबाई पावरा यांच्या हस्ते करण्यात आले.

हया प्रसंगी सरपंच सुरेखाबाई पावरा, उपसरपंच राहुल रंधे, ग्रामविकास अधिकारी डी.आर.पेंढारकर, डॉ. संदिप वळवी,औषध निर्माण अधिकारी शाम पावरा, अंगणवाडी सेविका सुनिता सगरे, जयश्री देवरे,प्रतिभा पाटील, अर्पणा बडगुजर, प्रतिभा के पाटील, लक्ष्मी भिल,प्रतिभा कोळी,जि.प.केंद्राचे केंद्रप्रमुख जितेंद्र जोशी, विनया पाटील, नंदनगर जि.प.शाळेचे शिक्षिका मनिषा पावरा, जागृती निकम, इंदिरा महाले,वर्षा बोरसे,बबिता बोरा, कविता बडगुजर,ज्ञानेश्वर निकम,यशवंत पाटील, दिनेश श्रीराव,अभय पाटील, रवींद्र खोडे, आदी उपस्थित होते.


बोराडीसह आदिवासी भागातील राम नगर,लालबहादूर शास्त्री नगर,संत गाडगेबाबा नगर,पोपडया पाडा, पाड्यांवर व शेतात राहणाऱ्या वंचित आदिवासी बांधवांना कोविड लसीकरणापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना कोरोना आजाराचे दुष्परिणाम व त्याच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगितले .यामुळे सर्वच बांधव लसीकरणासाठी तयार होऊन त्यांनी लसीकरण करून घेतले.
बोराडी ग्रामपंचायत वतीने गावात व विशेष करून आदिवासी भागात कोरोना पादुर्भाव रोखण्यासाठी कोव्हीड लसीकरण बाबत जनजागृती अभियान याची सुरुवात करण्यात आली आहे. ध्वनिफीत द्वारे व गावात व चौकात ठिकाणी लसीकरणाचे महत्त्व पटवून देणारे पोस्टर वंचित लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचे मन परिवर्तन करणे व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जण जागृती करण्याचे काम
गावातील अंगणवाडी सेविका व आशा वर्कर तसेच आरोग्य कर्मचारी आदिवासी पाड्यांवर व भागात जाऊन आदिवासी बांधवांना लसीकरणाचे महत्त्व पटवून त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करून लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन लसीकरण करण्यात आले .

याप्रसंगी बोराडी येथील अंगणवाडी सेविका,जिल्हा परिषदेचे केंद्र शाळा,नंदनगर जि.प.शाळा,संत गाडगेबाबा नगर व एकलव्य पाडा जि.प. प्राथमिक शिक्षक, ग्राम विकास अधिकारी आदींनी राष्ट्रीय कामात सहभाग नोंदवून वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी डी.आर.पेंढारकर, अंगणवाडी सेविका सुनिता सगरे, जयश्री देवरे,प्रतिभा पाटील, अर्पणा बडगुजर, प्रतिभा के पाटील, लक्ष्मी भिल,प्रतिभा कोळी, जि.प.केंद्राचे केंद्रप्रमुख जितेंद्र जोशी, विनया पाटील, मनिषा पावरा, जागृती निकम, इंदिरा महाले,वर्षा बोरसे,बबिता बोरा, कविता बडगुजर,ज्ञानेश्वर निकम,यशवंत पाटील, दिनेश श्रीराव,अभय पाटील, रवींद्र खोडे, आदींनी परिश्रम घेतले.


याबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वामन्सी मॅडम,माजी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा उपसरपंच राहुल रंधे, शिरपूर पंचायत समिती गटविकास अधिकारी वाय्.डी.शिंदे, शिरपूर दोनचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे, बोराडी ग्राम परिषदेचे सरपंच सुरेखाबाई पावरा यांनी कौतुक केले आहे.

Views: 750
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पूला अभावी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे जलपूजन करून आंदोलन…….

पूला अभावी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे जलपूजन करून आंदोलन.......

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)