• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पूला अभावी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे जलपूजन करून आंदोलन…….

माणगंगा by माणगंगा
November 15, 2021
in महाराष्ट्र
0
पूला अभावी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे जलपूजन करून आंदोलन…….

पूला अभावी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे जलपूजन करून आंदोलन

महाराजासह शेकडो ग्रामस्थांची
उपस्थिती

गंगाखेड/ प्रतिनिधी
ओड्यावर पूल नसल्याने तो बांधला जावा याकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्याचे महाराजांच्या हस्ते जलपूजन करून अभिनव आंदोलन करण्यात आले. सोमवारी सकाळी परिसरातील शेकडो ग्रामस्थ मरडसगाव शिवारात उपस्थित होते.

मरडसगाव येथून मसनेरवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर नागझरी ओढा आहे. या ओढ्यावर पूल नसल्याने बऱ्याच वर्षापासून ग्रामस्थांची गैरसोय होत आहे .याकडे लक्ष वेधण्यासाठी मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे यांच्या संकल्पनेतून व परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली जलपूजन आंदोलन करण्यात आले. मरडेश्वर संस्थांनचे दत्त गिरी बाबा , देवयमाय संस्थांनचे ह.भ.प. तुळशीदास महाराज देवकर यांनी या आंदोलनात उपस्थित राहून आशीर्वाद दिले.

मरडसगावचे सरपंच विक्रमभाऊ काळे, उपसरपंच संजय काळे , नितीन कांबळे,मसनेरवाडी चे पोलीस पाटील बाबुराव मिसे , दामू लोखंडे, नागेश शिंदे, मुंजाभाऊ लांडे ,प्रभाकर महाराज गिरी आदीसह परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते .या रस्त्यावर फुल व्हावा म्हणून मागील दहा वर्षापासून ग्रामस्थ मोठ्या- मोठ्या पुढार्‍याची उंबरठे झिजउन बेजार आहेत

.कंटाळलेल्या ग्रामस्थांनी संस्थानाच्या महाराजा कडे भेट घेऊन आपणच या आंदोलनात सहभागी झाल्याशिवाय हा पुल पूर्ण होणार नाही अशी विनवणी महाराजांना केली. यावरूनदोन्ही महाराज या आंदोलनात सहभागी झाले. गावच्या विकासासाठी आम्ही ग्रामस्थ सोबत असू असा विश्वास महाराजांनी ग्रामस्थांना दिला. या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा ठरावही यावेळी मांडण्यात आला याला. टाळ्या वाजून सर्वांनी अनुमोदन दिले.

Views: 631
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बाल दिन उत्साहात साजरा.

विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बाल दिन उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)