• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

ठाण्यात प्रचंड खळबळ कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांच्या विरुद्ध देश द्रोहाची तक्रार दाखल

माणगंगा by माणगंगा
November 16, 2021
in मुंबई
0
ठाण्यात प्रचंड खळबळ कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांच्या विरुद्ध देश द्रोहाची तक्रार दाखल

ठाण्यात प्रचंड खळबळ कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांच्या विरुद्ध देश द्रोहाची तक्रार दाखल

ठाण्याचे जेष्ठ साहित्यीक डॉ जयप्रकाश घुमटकर यांनी आज नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये आपले सहकारी ज्येष्ठ लेखक विनोद मूळे, ठाणे जिल्हा अध्यक्ष मराठी साहित्य मंडळ आणि ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे , राष्ट्रीय उपाध्यक्षा मराठी साहित्य मंडळ आणि प्रफुल गवांदे यांच्या समवेत जाऊन या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे

देशामध्ये सर्व जातीचे, धर्माचे , पंथांचे, लोक गुण्यागोविंदाने राहत असताना एक कुडमुडी नटी कंगना राणावत हीने स्वातंत्र्य भिख म्हणून मिळाले आहे, असे नुकतेच विधान केले आहे, आणि देशामधील वातावरण गढूळ केले आहे, हे तिने सवंग प्रसिद्धी मिळण्यासाठी केले आहे,त्यामुळे भारतीय नागरिकांचा, आणि स्वतंत्र्यामध्ये बलिदान केलेल्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचा घोर अपमान केला आहे

तसेच एक गुणी कलाकार विक्रम गोखले यांनीही तिच्या सुरात सूर मिसळला आहे त्यामुळे आदरस्थानी असलेले विक्रम गोखले हे आजपासून चक्रम गोखले झाले आहेत, असे म्हटलल्यास वावगे होणार नाही
तरी या दोघांनीही भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या आहेत त्यांच्या विरुद्ध देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी लेखी तक्रार त्यांनी आज नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये मराठी साहित्य मंडळ मार्फत केली आहे

Views: 267
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
बदलत्या जगाचा अर्थ उघड्या डोळ्यांनी पहा अन विवेकवादी बनून संघर्ष करा… उल्का महाजन यांचे आवाहन

बदलत्या जगाचा अर्थ उघड्या डोळ्यांनी पहा अन विवेकवादी बनून संघर्ष करा... उल्का महाजन यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)