• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

डोंगरगाव येथे कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत कृषी मार्गदर्शन कार्यक्रम *

माणगंगा by माणगंगा
June 23, 2021
in महाराष्ट्र
0
डोंगरगाव येथे कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत कृषी मार्गदर्शन कार्यक्रम *

डोंगरगाव येथे कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत कृषी मार्गदर्शन कार्यक्रम *

================================

डोंगरगाव (प्रतिनिधी) दिनांक 23 जून 2021 रोजी डोंगरगाव येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र भगवान पाटील यांच्या शेतावर शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे यांच्या उपस्थितीत व धुळे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला

दिनांक 21 जून ते 1जुलै 2021 पर्यंत शासनाच्या बी बीएफ योजनेअंतर्गत पेरणी करणे ,विकेल ते पिकेल, मधु मका बीज माहिती, कापूस व मका पिकावरील गुलाबी बोंड आळी व तिचे नियंत्रण, खत व्यवस्थापन इत्यादीवर तालुका कृषी अधिकारी बोरसे यांनी सखोल माहिती दिली या दिवशी डॉ पंकज पाटील कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ धुळे, एन एन साबळे मंडळ कृषी अधिकारी, बीए पाटील कृषी पर्यवेक्षक, स्मिता पानपाटील कृषी सहाय्यक, सुकन्या वाघ कृषी सहाय्यक ,एच वाय काकुस्ते कृषी सहाय्यक इत्यादी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश पाटील, एस ए पाटील ,अशोक पाटील, शालिग्राम देवराम पाटील, हिम्मतराव पाटील ,मधुकर आसाराम पाटील ,भगवान नथू पाटील ,पितांबर गोविंदा पाटील ,निंबा गना पाटील, प्रभाकर आसाराम पाटील, ज्ञानेश्वर अर्जुन पाटील, ईश्वर किरण पाटील, विजय रामभाऊ पाटील, मिलिंद धनराज पाटील, धनराज भगवान पाटील, राजेंद्र भगवान पाटील, आर आर पाटील ,अनिल मोतीराम निकम, अरुण दिलीप पाटील, देविदास रूपचंद पाटील, रंगराव गोविंदा पाटील ,विनोद देविदास पाटील, शिवाजी मोतीराम पाटील व बहुसंख्य शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित होते

Views: 199
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जोतिबा डोंगरा च्या सरपंच डॉ. रिया सांगळे यांना जि.प . चा तालुकास्तरीय प्रभम क्रमांकाचा यशवंत सरपंच पुरस्कार ने सन्मानित  .

जोतिबा डोंगरा च्या सरपंच डॉ. रिया सांगळे यांना जि.प . चा तालुकास्तरीय प्रभम क्रमांकाचा यशवंत सरपंच पुरस्कार ने सन्मानित .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)