• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वृत्त संकलन करण्याकरिता गेलेल्या पत्रकारांवर भ्याड हल्ला, माईक कॅमरा हल्ले खोरांनी लुटले, सुदैवाने जीव वाचले

माणगंगा by माणगंगा
December 4, 2021
in महाराष्ट्र
0
वृत्त संकलन करण्याकरिता गेलेल्या पत्रकारांवर भ्याड हल्ला, माईक कॅमरा हल्ले खोरांनी लुटले, सुदैवाने जीव वाचले

वृत्त संकलन करण्याकरिता गेलेल्या पत्रकारांवर भयाड हल्ला, माईक कॅमरा हल्ले खोरांनी लुटले, सुदैवाने जीव वाचले

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका अंतर्गत काळी दौलत खान येथे शुक्रवार दिनांक ३ डिसेंबर रोजी दुःखद घटना घडली या घटनेत एका युवकाचा निर्गुण खून करण्यात आल्याने पुसद येथील आमदार निलय नाईक तसेच आमदार इंद्रनील नाईक घटनास्थळी गेल्याची बातमी कळताच पुसद येथून मुकाबला न्यूज २४ ची टीम बातमी संकलन करण्या करिता काळी दौलत खान येथे पोहोंचताच तिथे जमले ४० ते ५० लोकांनी मुकाबला न्यूज २४ चे अँकर सैय्यद फैजान आणि जय महाराष्ट्र चॅनल चे प्रतिनिधी संदेश कान्हू या दोघांवर शुक्रवार च्या रात्री अंदाजे ८ वाजताच्या सुमारास अचानक पणे भयाड हल्ला करून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

कर्त्यावर हजर पोलिसांच्या तत्परतेने हल्ले खोरांच्या तावडीतून सैय्यद फैजान आणि संदेश कान्हू यांची सुटका करण्यात आली मात्र हल्लेखोरांनी सैय्यद फैजान यांच्या जवळील बॅग, त्यामध्ये सैय्यद फैजान यांचा कॅमरा, माईक, रोख रक्कम आणि कागदपत्रे तसेच बुमआयडी लुटले यावेळी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी देखील हल्ले खोरांना पंगविले यामुळे सुदैवाने संदेश कान्हू आणि सैय्यद फैजान यांचा जीववाचला.

Views: 323
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या भेटीसाठी सखाराम बोबडे  पडेगावकर  महातपुरीत पोहचले

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या भेटीसाठी सखाराम बोबडे पडेगावकर महातपुरीत पोहचले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)