• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कर्तव्य बजावनारे जाबाज पत्रकारांचे पत्रकारांच्या वतीने सत्कार.

माणगंगा by माणगंगा
December 6, 2021
in महाराष्ट्र
0
कर्तव्य बजावनारे जाबाज पत्रकारांचे पत्रकारांच्या वतीने सत्कार.

कर्तव्य बजावनारे जाबाज पत्रकारांचे पत्रकारांच्या वतीने सत्कार.

पत्रकार संदेश कान्हु व सैय्यद फैजान यांच्या धाडसाचा गौरव.

पत्रकार हे नेहमीच कोणत्याही राजकीय सामाजिक आणि जनहिताच्या बातम्या जणते आणि शासना समोर मांडतात आपले जीव धोक्यात घालून अतिसंवेदनशील घटनेचे वार्तांकन करीत असतात. अनेक वेळा पत्रकारांवर हल्ले सुद्धा होतात. अशा दंगलग्रस्त स्थितीत घाबरून न जाता व आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कार्य चोखपणे बजावनारे पुसद येथील धाडसी आणि जाबाज पत्रकार संदेश कान्हु, सैय्यद फैजान व ऋषी जोगदंडे यांचा पुसद येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांच्या वतीने रविवारी जाहीर सत्कार करण्यात आला.

काळी दौलत खान येथे शुक्रवारी दंगल घडली होती या दंगली दरम्यान पुसद येथील लोकप्रतिनिधी ऍड निलय नाईक काळी मध्ये शांततेचे आवाहन करत असल्याने न्यूज कवरेजसाठी पत्रकार संदेश कान्हु व सैय्यद फैजान हे दंगलग्रस्त काळी दौलत खान शहरात शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास पोहोचले. मात्र लोकप्रतिनिधी आमदार ऍड निलय नाईक आणि आमदार इंद्रनील नाईक दोन्ही आमदारांसमोर पत्रकारांना धक्काबुक्की तसेच बेदम मारहाण करण्यात आली व जीवघेणा हल्ला जमावाने या दोन्ही पत्रकारांवर चढवला. त्यांच्याजवळील असलेले संपूर्ण साहित्य बळजबरी हिसकावून घेण्यात आले.

असे असले तरी आपल्या जिवाची पर्वा न करता अतिशय चोखपणे कार्य बजावणाऱ्या व सत्य जनतेसमोर मांडणाऱ्या संदेश कान्हु, आणि सैय्यद फैजान तसेच ऋषी जोगदंडे या धाडसी पत्रकारांचा रविवारी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. हार व पुष्पगुच्छ देऊन या तीनही पत्रकारांना गौरविण्यात आले.

पत्रकारांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. असे प्रकार भविष्यात घडू नये याकरिता शासनाने तसेच प्रशासनाने या हल्ल्यासंदर्भात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार ललित सेता,अनिल ठाकूर, बळवंत मनवर, मनोहर बोंबले, बाबाराव उबाळे, शंकर माहुरे, मारोती भस्मे, अमोल व्हडगिरे, सैय्यद मुजीबोद्दीन, संजय कुमार हनवते,रामदास कांबळे, रवि मोगरे, बाबूलाल राठोड, प्रकाश खंडागळे, मनीष दशरथकर, दिनेश खांडेकर,राजू सोनूने, भैय्यासाहेब मनवर, अहमद पठाण, दीपक महाडिक, शेख शब्बीर, प्रदीप नरवाडे, हाफिझ रब्बानी, मुबाशिर शेख, बाबा खान, पवन चव्हाण, उमेश जाजू, अमोल ठाकूर, शेख अक्रम सर, आदी पत्रकार उपस्थित होते.

Views: 322
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
इंदापूरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

इंदापूरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)