• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

प्राथमिक आरोग्य केंद्र विखरण येथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरणा योद्धा म्हणून सन्मान

माणगंगा by माणगंगा
December 7, 2021
in महाराष्ट्र
0
प्राथमिक आरोग्य केंद्र विखरण येथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरणा योद्धा म्हणून सन्मान

प्राथमिक आरोग्य केंद्र विखरण येथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरणा योद्धा म्हणून सन्मान

तऱ्हाडी:-तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल व डॉक्टर प्रतापराव पवार यांच्या मार्गदर्शनाने नॅशनल मोबाईल मेडिकल युनिट चे प्राथमिक आरोग्य केंद्र विखरण येथील कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात कोरोना महामारी या काळात घरी घरोघरी जाऊन गरोदर माता स्तनदा माता बालक व किरकोळ रुग्णांना सेवा दिली व कोरणा प्रतिबंध लशीकरणाच काम घरोघरी जाऊन अतिदुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर त्यांचे कार्य चालू आहे

त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा यासाठी मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था व मराठी पत्रकार संघ तऱ्हाडीच्या वतीने नॅशनल मोबाईल मेडिकल युनिटचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋतुजा पाटील आरोग्य सेविका सरला पावरा औषध निर्माण अधिकारी गणेश पावरा चालक किशोर पाटील व रवींद्र पाटील यांचा कोरणा योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रताप पवार व संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते

Views: 218
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सत्यशोधक जन आंदोलन तफै महापरीनिर्वाण दिन साजरा

सत्यशोधक जन आंदोलन तफै महापरीनिर्वाण दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)