• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आज रस्त्यावर, उद्या सरकार व न्यायदेवतेच्या दारात बसू ! अ.भा.समता परिषद व ओबीसी समाजाचा इशारा; पंढरपूर येथे रास्ता रोको

माणगंगा by माणगंगा
June 24, 2021
in महाराष्ट्र
0
आज रस्त्यावर, उद्या सरकार व न्यायदेवतेच्या दारात बसू ! अ.भा.समता परिषद व ओबीसी समाजाचा इशारा; पंढरपूर येथे रास्ता रोको

आज रस्त्यावर, उद्या सरकार व न्यायदेवतेच्या दारात बसू!

अ.भा.समता परिषद व ओबीसी समाजाचा इशारा; पंढरपूर येथे रास्ता रोको

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व समस्त ओबीसी बांधव पंढरपुर शहर व तालुका यांच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था मधील धोक्यात आलेले ओबीसी चे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी सांगोला रोड, सावित्रीबाई फुले चोक पंढरपूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी रस्त्यावर बसलोय … उदया सरकारच्या व न्यायदेवतेच्या दारात जाऊन बसायला मागे सरणार नाही … तुम्हीं जर आम्हांला सरणावर न्यायची तयारी करत असाल तर आम्हीं हालगी नादाने त्याच स्वागतच करु … पण , मागे सरणार नाही … सरकार जर पाठपुरावा करायला मागे पडत असेल तर आम्हीं तो पुर्णत्वास नेऊ अशा घोषणा देत रास्ता रोको आंदोलन पार पडले.समता परिषद तालुकाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, अतिष देवमारे यांच्या नेतृत्वाखाली अ. भा. महात्मा फुले समता परिषद व समस्त ओबीसी समाज बांधवांच्या वतीने हे आंदोलन पार पडले.
यावेळी आबासाहेब खारे (समता परिषद जिल्हाध्यक्ष), अमोल डोके (नगरसेवक), बजरंग देवमारे (नगरसेवक),सौ.साधनाताई राऊत (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला), संजय निंबाळकर (नगरसेवक), इब्राहिम बोहरी(नगरसेवक), संतोष पवार (आरपीआय शहर अध्यक्ष)अनिल अभंगराव, अरुणभाऊ कोळी, बाबा चव्हाण, सचिन देवमारे, उमेश सासवडकर, दत्ता देवमारे, अमोल माळी, ज्ञानेश्वर बनसोडे, मनोज फुले, सचिन गोडसे, वैभव गाडेकर, अजिंक्य देवमारे,सागर नवले, बाळासाहेब देवमारे, मसु राऊत, दशरथ माळी,शाहू यादव,युवराज सातपुते आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

Views: 330
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अमोलकचंद लाॕ कॉलेज मधे व्याख्यान

अमोलकचंद लाॕ कॉलेज मधे व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)