बीड च्या पठ्यच
अनोखे नवस !
बीड ;
पाटोदा ; बीड येथील शेतकरी पुत्र श्रीकांत गदले यांनी २०१२ मध्ये एक नवस बोलला होता की
तेहतीस कोटी देवी देवतांना नवस केला होता की नरेन्द्र मोदी दोन वेळेस पंतप्रधान व्हावेत
आणि ते पंतप्रधान झाल्यास ३३ कोटी देवी-देवतांना प्रदक्षिणा घालीन तो योग आज आला आहे साधुसंत सांगतात गोमातेच्या पोटात तेहतीस कोटी देवी देवता आहेत म्हणून गाईला प्रदक्षिणा करून नवस पूर्ण केला व गोरगरीब शेतकऱ्यापासून देशाच्या संरक्षणा पर्यंत मोदीजींनी चांगले कार्य केले असे मत व्यक्त केले आहे ..