• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जखमी रोहिला अखेर मिळाले जीवनदान.

माणगंगा by माणगंगा
June 26, 2021
in महाराष्ट्र
0
जखमी रोहिला अखेर मिळाले जीवनदान.

जखमी रोहिला जीवनदान.

माहूर तालुका प्रतिनिधी राजिक शेख

माहूर तालुक्यात असलेल्या सायफळ या गावात दिनांक 24.6.2021 रोजी अकरा वाजताच्या सुमारास सायफळ गावामध्ये ठाकरे यांच्या घरी रोही हा प्राणी जखमी अवस्थेत त्यांच्या अंगणात उभा राहिला. सर्पमित्र मोहन मुरखे यांना पत्ता लागताच त्यांनी हळद घेऊन ठाकरे यांच्या घरी पोहोचलेत्यांनी रोहितच्या जखमींवर हळद लावून उपचार सुरू केले माहितीनुसार रोहि हा मोठ्या प्रमाणात जखमी होता

. सर्पमित्र मोहन मुरखे यांनी फॉरेस्ट ऑफिस येथे फोन लावून कळविले की सायफळ या गावांमध्ये रोहि जखमी अवस्थेत आहे आपण त्वरित डॉक्टर त्यांना घेऊन सायफळ गावांमध्ये या असे मोहन मूर्खे यांनी फॉरेस्ट ऑफिसर ला फोन लावून सांगितले. फॉरेस्ट ऑफिसर डॉक्टरांना घेऊन सायफळ या गावांमध्ये पोहोचले व रोही त्याच्यावर उपचार सुरू केले.

त्या वेळी वनपाल मधुकर, राठोड सर,संतोष तिलेवाड वनरक्षक केंद्र वनरक्षक डाॅ खैरे व डाॅकटर टिम व वन्यजीव प्राणी रकक्ष मोहन मुर्खे एम एच २९ हेल्पिंग हॅन्ड्स वाईल्ड ऍडव्हेंचर अन्ड नेचर क्लब यवतमाळ शाखा माहूर किनवट अध्यक्ष उपस्थित होते.

Views: 200
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जिल्ह्यात सोमवारपासून लाॅकडाऊनची ‘ही’ नियमावली! कोविड पॉझिटीव्हीटी दरानुसार सांगली जिल्हा चौथ्या स्तरात! स्तरानुसार जिल्ह्यात 28 जून पासून प्रतिबंधात्मक आदेश लागू:जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

जिल्ह्यात सोमवारपासून लाॅकडाऊनची ‘ही’ नियमावली! कोविड पॉझिटीव्हीटी दरानुसार सांगली जिल्हा चौथ्या स्तरात! स्तरानुसार जिल्ह्यात 28 जून पासून प्रतिबंधात्मक आदेश लागू:जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)