• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

देवणी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने विविध मागणीसाठी आमरण उपोषण आज सातवा दिवस !!

माणगंगा by माणगंगा
June 26, 2021
in मुंबई
0
देवणी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

आज उपोषणाचा सातवा दिवस !! तुरोरी ते तोगरी क्रॉस होणारा रस्ता अतिशय निष्कर्ष झाला असून या कॉन्टॅक्टर चा लायसन रद्द करावा व या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावा तसेच देवनी तालुक्यातील सर्व कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत म्हणून यांचा एक वर्षाचा पगार कपात करून आरोग्य विभागाला देण्यात यावे देवणी येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कायमस्वरूपी तात्काळ देण्यात यावे व तसेच देवणी येथील भारतीय स्टेट बँकला तात्काळ कायमस्वरूपी मॅनेजर देण्यात यावे तसेच पंतप्रधान आवास योजनेचा तिसरा व शेवटच्या टप्प्यातील हप्ता तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यात यावे देवणी तालुक्यातील सर्व डिपारमेंट चे कर्मचारी व दांडी बहाद्दर आधिकारी यांना तात्काळ मुख्यालय राहण्यात यावे हे बंधनकारक करावे

व तसेच तालुक्यातील विविध मागण्या तात्काळ मंजूर करावे असे उपोषण राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख व बसवा टीव्ही मराठी चॅनल चे महाराष्ट्र सल्लागार समिती सदस्य आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब लातूर व तहसीलदार साहेब देवणी यांना आवाहन करण्यात येते की उपोषणकर्तेचे मागण्या मान्य करण्यासाठी नगरपंचायत देवणी येथे उपोषणकर्ते आंनद जिवणे उर्फ पृथ्वीराज पाटील याची प्रकृती चिंताजनक होत चाली आहे त्यामुळे या खात्याचे प्रशासन जबाबदार राहील त्यामुळे या उपोषणस्थळ भेट देण्यासाठी सर्वाजानिक बाधकाम अधिकारी, पंचायत समितीचे कर्मचारी, तहसीलदार यांनी भेट देण्यासाठी आले होते तसेच आश्वासनाचे पत्र देण्यासाठी आले होते उपोषणकर्ते आश्वासन पत्र न घेता दंडात्मक कारवाईचे पत्र द्यावे आसे उपोषणकर्ते म्हणाले

Views: 221
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
‘कमळाबाई’ नटली जतच्या ‘हाता’मागे ईडी लावायला !

‘कमळाबाई’ नटली जतच्या ‘हाता’मागे ईडी लावायला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)