• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आशांच्या डोईवर काँग्रेसच्या छत्रीची हात

माणगंगा by माणगंगा
June 28, 2021
in सांगली
0
आशांच्या डोईवर काँग्रेसच्या छत्रीची हात

आशांच्या डोईवर काँग्रेसच्या छत्रीची हात

जतमध्ये आशा सेविकांना विश्वजितेश फाउंडेशनतर्फे छत्री वाटप
माणगंगा न्यूज जत:-सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव खुप मोठ्या प्रमाणात असताना तसेच कोरोनाशी लढा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, प्रत्येक रुग्णाच्या घरो-घरी जाऊन आपला जीव धोक्यात घालून, जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून कोरोना काळात खूप मोलाचे काम केले आहे.

तसेच आता मान्सूनही दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘आरोग्यदूत’ म्हणून आशा सेविका प्रत्येक गावात फिरुन लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून आशा सेविका आपली भूमिका पार पाडत आहेत. या परिस्थितीत आशा सेविकांना छत्रीरूपाने आधार मिळावा,याकरिता आ.मोहनराव कदम व डॉ.शिवाजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील सर्व आशा सेविकांना छत्री वाटपाची मोहीम राबविण्यात येत आहे

. याचाच एक भाग म्हणून आज विश्वजितेश फौंडेशनच्या माध्यमातून जत तालुक्यातील आशा सेविकांना आ.विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्री वाटप करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमासाठी जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, तहसीलदार सचिन पाटील, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, गट विकास अधिकारी धरणगुत्तीगर, जि.प.सदस्य सरदार पाटील, काँगेस तालुका अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय शिंदे, विक्रम फौंडेशनचे तालुका अध्यक्ष युवराज निकम , नगरसेवक भूपेंद्र कांबळे, परशुराम मोरे, जत शहर अध्यक्ष आकाश बनसोडे, प्रदीप नागणे, अजित मुळीक, महावीर भोरे, महेश जगताप, विनायक रुपनर यांच्यासह विश्वजितेश फौंडेशनचे पदाधिकारी, आशा सेविका व गटप्रवर्तक माता-भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Views: 268
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आमदार अनिल भाऊ बाबर आमदार। गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थिती मध्ये विलास खरात यांच्या मुलीचा विवाह सोहळा संपन्न !

आमदार अनिल भाऊ बाबर आमदार। गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थिती मध्ये विलास खरात यांच्या मुलीचा विवाह सोहळा संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)