• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

जनजागृती सेवा समितीच्या वतीने सिंधुरत्न फाऊंडेशन प्रस्तुत “विधीलेख”या महिला दशावतार नाटकातील कलाकारांचा”सन्मानपत्र”देऊन गौरव —

माणगंगा by माणगंगा
May 22, 2022
in मुंबई
0
जनजागृती सेवा समितीच्या वतीने सिंधुरत्न फाऊंडेशन प्रस्तुत “विधीलेख”या महिला दशावतार नाटकातील कलाकारांचा”सन्मानपत्र”देऊन गौरव —

जनजागृती सेवा समितीच्या वतीने सिंधुरत्न फाऊंडेशन प्रस्तुत “विधीलेख”या महिला दशावतार नाटकातील कलाकारांचा”सन्मानपत्र”देऊन गौरव —

-कणकवली

(गुरुनाथ तिरपणकर)-श्री कृपेकरुन श्री देव ब्राम्हणेश्वर मंदिर मित्र मंडळ,वरची वाडी,कणकवली येथे सार्वजनिक सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली होती.त्यानिमीत्ताने सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्र महिला दशावतार प्रस्तुत महान काल्पनिक नाटक”विधीलेख”सादर करण्यात आले.कोकण ही परशुरामांची पुण्यभूमी.या भूमीत अनेक कला उदयास आल्या.दशावतार ही त्यातीलच एक कला.कोकणची ही पारंपरिक कला जतन करण्याचे कोकणातील काही महिला दशावताराच्या माध्यमातून करत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही’सिंधुरत्न फाऊंडेशन’प्रस्तुत”विधीलेख”या महिला दशावताराचे नाट्य प्रयोग होत आहेत.

श्री देव ब्राम्हणेश्वर मंदिर मित्र मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे औचित्य साधून”विधीलेख”या महिला दशावतार नाटकातील कलावंतांचा जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते”सन्मानपत्र”प्रदान करुन गौरवांकीत करण्यात आले आहे.’विधीलेख’या महिला दशावतार नाटकातील कलाकार राजा धर्मपाल आणि ऋषी-सौ.लक्ष्मी गवस,राणी सत्यवती-सौ.साक्षी आमडोसकर,सुर्यसेन-कु.शिवानी डीचोलकर,चंद्रसेन-कु.मानसी कांबळे,चंद्रप्रभा-कु.अनिशा राऊळ,वैभव-कु.सुप्रिया पाटील,आणि चित्रसेनच्या प्रमुख भुमिकेत सुप्रसिद्ध अष्टपैलु अभिनेत्री सौ.अक्षता कांबळी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच लेखक आणि दिग्दर्शक-प्रकाश तांबे,निर्माता सिद्देश कांबळी,हार्मोनियम-मंगेश ठाकुर,पखवाज-प्रथमेश तांबे,ताल रक्षक-सागर मेस्त्री,डीओपी-रविकिरण शिरवलकर,विशेष सहकार्य-अनुज कांबळी यांनाही’सन्मानपत्र’देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच श्री देव ब्राम्हणेश्वर मंदिर मित्र मंडळालाही विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री देव ब्राम्हणेश्वर मंदिर मित्र मंडळाचेे आयोजक व त्यांचे सर्व सहकारी व समितीचे सल्लागार आत्माराम नाटेकर,अनिल कांबळी यांचे विशेष सहकार्य लाभले.शेवटी अष्टपैलु अभिनेत्री सौ.अक्षता कांबळी यांनी सर्वांचे आभार मानले.

Views: 261
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
वरकुटे ता. माण येथील दोघा तरुणांचा अपघाती मृत्यू

वरकुटे ता. माण येथील दोघा तरुणांचा अपघाती मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)