• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांना अंधेरी पोटनिवडणूक विधान सभेची उमेदवारी.

माणगंगा by माणगंगा
June 19, 2022
in मुंबई
0
पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांना अंधेरी पोटनिवडणूक विधान सभेची उमेदवारी.

पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांना अंधेरी पोटनिवडणूक विधान सभेची उमेदवारी.

मुंबई दि (प्रतिनिधी) 166 अंधेरी विधानसभा मतदार संघातून पोटनिवडणुकीत आरटीआय आणी समाजिक कार्यकर्ते विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याची माहिती अधिकृत सूत्राकडून मिळाली आहे.

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या हृदय विकाराच्या झटक्याने खाली झालेल्या जागेसाठी अनेक पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेकडू स्वर्गीय आमदार रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजपा कडून मुरर्जी पटेल यांची उमेदवारी निश्चित झाली आहे शिवाय समाजवादी व आम आदमी पक्षा कडूनही उमेदवार उभा करण्यात येणार आहेत.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन ईश्वर माकणीकर यांना उमेदवारी निश्चित झाली असून अंधेरी विधानसभा मतदारसंघात आंबेडकरी मतदात्यांची संख्या अधिक असून डॉ. माकणीकर आपल्या जहाल लेखणी मुळे सुप्रसिद्ध आहेत, अनेक विकासकांना त्यांनी नामोहरम करून गरिबांना न्याय मिळवून दिला आहे.

धम्म आणी पॅन्थर चळवळीत त्यांचं मोलाच योगदान मानलं जात. जात्याधं लोकांत त्यांची चपराक असून जनसंपर्क दांडगा आहे. अनेक राजकीय व अराजकीय भ्रस्टाचारी लोकांच्या कुंडल्या पुराव्यासकट उघड केल्या आहेत. त्याला दिवंगत आमदार रमेश लटके व विकासक विमल शहा सुद्धा अपवाद आहेत. पॅन्थर चळवळीतील जहाल कार्यामुळे ते निर्भीड आणी निडर पणे वागतात त्यांचा दरारा ही तसाच आहे.

संविधान प्रसार व प्रचारक डॉ. माकणीकर यांची लोकप्रियता पाहता विजया साठी बांधनी करण्यात येत आहे. छत्री व वह्या पुस्तकांचे वाटप करुंन् मतदार राजापर्यंत पाहोचण्याचा प्रयत्न आहे, माकणीकर ज्या परिसरात राहतात तो परिसर आंबेडकरी गड मानला जातो आणी वंचितांच्या साथी मुळे पॅन्थर डॉ. माकणीकर यांची उमेदवारी विरोधकांना नक्कीच डोकेदु:खी ठरेलं, अस चित्र दिसत आहे.

Views: 216
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
हायर अँड फायर योजना अनेक प्रश्न निर्माण करेल: स्वाती मोराळे

हायर अँड फायर योजना अनेक प्रश्न निर्माण करेल: स्वाती मोराळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)