• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दारव्हा येथील शेख इरफान ला मारणान्या पोलिस कर्मचान्यांना सेवेतेतुन बडतर्फ करा..एम.आय.एम. पक्षाची मागणी..

माणगंगा by माणगंगा
July 12, 2021
in महाराष्ट्र
0
दारव्हा येथील शेख इरफान ला मारणान्या पोलिस कर्मचान्यांना सेवेतेतुन बडतर्फ करा..एम.आय.एम. पक्षाची मागणी..

दारव्हा येथील शेख इरफान ला मारणान्या पोलिस कर्मचान्यांना सेवेतेतुन बडतर्फ करा..

एम.आय.एम. पक्षाची मागणी..

पुसद येथील शेख इरफान शे .शब्बीर वय ३२ वर्षे रा . रेल्वेस्टेशन , दारव्हा जि. यवतमाळ हे आपल्या दोन मित्रासह दैनंदिन कामाकरिता घराबाहेर गेलेले असतांना दिनांक ६ जुलै रोजी दारव्हा पोलिसांनी सदर तीनही व्यक्तीविरुध्द कोणतीही तक्रार व गुन्हा नसतांना पकडुन पोलीस स्टेशन दारव्हा येथे नेले व अमानुषनित्या बेदम मारहाण केली . पोलिस कर्मचारी दानवे जमादार , सचिन जाधव , संजय मोहतुरे , शब्बीर पाप्पुवाले यांनी इरफान यास लण्या – बुक्यांनी व काठीने बेदम मारहाण केली या मारहाणीत शेख इरफान याचा पोलिस स्टेशन दारव्हा मध्ये मृत्यु झाला . उपचाराचा देखावा निर्माण करण्यासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता तेथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्याला मृत्यु घोषीत केले..वरील पोलिस कर्मचारी यांना सेवेतुन बडतर्फ करुन यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा . मृतकाच्या कुटूंबियांस आर्थीक मदत म्हणुन २० लक्ष रुपये त्वरीत देण्यात यावे .सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी . करीता आपल्या सवेशी असा निवेदन उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत मा.दिलीप वळसे-पाटील गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई व प्रतीलीपी महाराष्ट्र पोलीस महासंचालक साहेब पोलीस महासंचालनालय,मुंबई यांना एम.आय.एम पक्षाच्या वतीने देण्यात आला.सैय्यद इम्तियाज निरीक्षक,
कृष्णा जाधव उपाध्यक्ष युवक मराठवाड़ा यवतमाल वाशिम,अमजद खान शहराध्यक्ष,सैय्यद सिद्दीकोद्दिन तालुकाध्यक्ष आवेस मिर्झा शहर कार्याध्यक्ष,डॉ. जुबेर तालुका कार्याध्यक्ष,मिर्झा आदिल बेग शहर तालुका प्रवक्ता,फिरोज खान युवक तालुकाध्यक्ष,मोहसीन खान युवक शहराध्यक्ष,शेख अतीक शहर व तालुका युवक कार्याध्यक्ष,मोहम्मद जिब्रान शहर सचिव,सुल्तान खान श.महासचिव,
डॉ. अन्सार श.महासचिव, सद्दाम निर्बान मीडिया इन्चार्ज,अब्दुल रहेमान चव्हाण व अन्य मजलीस कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते..

Views: 191
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची पुसद तालुका कार्यकारणी जाहीर

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची पुसद तालुका कार्यकारणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)