• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

साईभक्त व प्रसिध्द गीतकार श्रावण बाळा यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा लेखणीतुन अवतरलेले नवीन पिढीतील साईगीत !!

माणगंगा by माणगंगा
July 12, 2021
in मुंबई
0
साईभक्त व प्रसिध्द गीतकार श्रावण बाळा यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा लेखणीतुन अवतरलेले नवीन पिढीतील साईगीत !!

साईभक्त व प्रसिध्द गीतकार श्रावण बाळा यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा लेखणीतुन अवतरलेले नवीन पिढीतील साईगीत !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: महाराष्ट्राचे गीतकार/ गायक म्हणून ओळखले जाणारे साईभक्त श्रावण बाळा यांचा आज वाढदिवस. ज्यांच्या भजनांने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. श्रावण बाळा यांचा जन्म १३ जुलै १९६१ रोजी इंगळे या परिवारात झाला. त्यांच पुर्ण नाव श्रावण राजाराम इंगळे. मुळचे लालबागकर त्यांनी प्रथम सुरवात केली ती १९८६ साली साईलीला पालखीची, मुंबई ते शिर्डी असा पायी प्रवास आयोजन. मग त्यांनी हळू हळू साई भजनांकडे वाटचाल करून पहिली कॅसेट काढली ती म्हणजे १९९१ ला…..तिथून जणू काही साई प्रवासाला सुरुवात झाली ती आता पर्यंत २२५ सीडी काढण्यात आली. ३५०० पेक्षा जास्त भजने लिहिली गेली…..तरी अजून ही देखील त्यांची लेखणी थांबली नाही….दरवर्षी रामनवमी ला न चुकता साईभक्तांसाठी या गीतांच्या माध्यमातून एक खास साई भजनांचा नजराणा असते. त्यांनी लिहिलेल्या गीतांनी आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे गायक…. प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, उत्तरा केळकर, रविंद्र साठे, सुदेश भोसले, अनुप जलोटा, अजित कडकडे, चंद्रशेखर गाडगीळ, कविता कृष्णमूर्ती, अभिजित सावंत, आणि स्वप्नील बांदोडकर अनेक गायकांनी गायली आहेत…त्यांचा स्वतःचा झाले तुझे दर्शन साई या नावाचा रंगमंच सुध्दा आहे. झाले तुझे दर्शन साई… या कार्यक्रमाचे निर्माण त्यांनी केले. त्यांचा मार्गदर्शनाखाली अनेक तरुण पिढी त्यांचा बरोबर गीत व संगीताचे धडे घेत आहेत.

आता पर्यंत महाराष्ट्रात १००० च्या वर कार्यक्रम झाले….तसेच महाराष्ट्रात भजनामधील सर्वात मोठं नाव. लालबाग, परळ , दादर माहिम, गिरगाव,घाटकोपर, जोगेश्वरी अश्या मध्यम वर्गीय भागात तरूणांना साई भजनांच वेड लावणारा अवलिया गीतकार. सध्या ते सेंट्रल पी.डब्लु.डी मध्ये कार्यरत आहेत. त्यांच आताच वास्तव्य कांदिवली येथे…

अश्या या अवलिया गीतकार श्रावण बाळा यांच्या लेखणीतुन अवतरलेले अजरामर साईगीत, ह्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….!!

Views: 322
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
वेसावची श्री हिंगलाई या लघु चित्रपटाचा प्रिमियर शो कलावंत, तंत्रज्ञ आणि कोळी बांधवांच्या संचात धुमधडाक्यात संपन्न…!

वेसावची श्री हिंगलाई या लघु चित्रपटाचा प्रिमियर शो कलावंत, तंत्रज्ञ आणि कोळी बांधवांच्या संचात धुमधडाक्यात संपन्न…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)