• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

डेटींग अॅप वापरतांना सावध रहा – अॅड. चैतन्य भंडारी यांचे आवाहन

माणगंगा by माणगंगा
November 21, 2022
in मुंबई
0
डेटींग अॅप वापरतांना सावध रहा – अॅड. चैतन्य भंडारी यांचे आवाहन

डेटींग अॅप वापरतांना सावध रहा – अॅड. चैतन्य भंडारी यांचे आवाहन

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे: सध्या प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन होत आहे, खासकरुन तरुण पिढी ही मोबाईल फोन मध्ये चोवीस तास व्यस्त असते. पुर्वीच्या काळात आई-वडील, घरातील ज्येष्ठ नातेवाईक मंडळी हे आपल्या मुलांसाठी स्थळ शोधायचे तसेच त्याबाबत खात्री करुनच, त्याच्याशी संबंधित परिवाराची योग्य ती शहानिशा करुन शोधलेले स्थळ पसंत वा नापसंत केले जायचे. परंतु आजकालच्या डिजिटल युगाच्या काळात मुले व मुली हे स्वतः डेटींग वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या स्वतः साठी ऑनलाईन स्थळ शोधतात व आपला होकार दर्शवितात.

परंतु हया ऑनलाईन पार्टनरची खात्री न करता, योग्य ती चौकशी न करता आपली खाजगी माहिती, पर्सनल फोटोज्, बँकींग डिटेल्स त्या संबंधित व्यक्ती सोबत शेअर करतात व त्याच्याशी बोलण्यास सुरुवात करतात व डेटवर जातात, याचाच गैरफायदा काही व्यक्ती घेतात

त्यानंतर मग गंभीर गुन्हे घडण्यास सुरुवात होते व याअगोदर देखील अशा काही घटना घडलेल्या आहेत, म्हणून हे डेटींग अॅप जरुर वापरा, पण ते अॅप वापरतांना सावध रहा, सतर्क रहा, त्याबाबत पुरेशी सावधगिरी बाळगा, समोरच्या व्यक्तीला आपली खाजगी माहिती, पर्सनल फोटोज् शेअर करण्याअगोदर विचार करा व त्या व्यक्तीला भेटण्याअगोदर आपल्या आई-वडिलांशी चर्चा करा व आई वडिलांना ऑनलाईन पार्टनरची संपुर्ण माहिती द्या, त्यानंतरच तुमचा अंतिम निर्णय ठरवा असे आवाहन अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Views: 351
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
राजेवाडीत किरकोळ भांडणातून एक जण ठार

राजेवाडीत किरकोळ भांडणातून एक जण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)