• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

ब्ल्यु बगिंग हा एक हॅकींगचा नविन प्रकार – ॲड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
December 2, 2022
in मुंबई
0
ब्ल्यु बगिंग हा एक हॅकींगचा नविन प्रकार – ॲड. चैतन्य भंडारी

ब्ल्यु बगिंग हा एक हॅकींगचा नविन प्रकार – ॲड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – आपण नेहमी ब्ल्यू टुथचा वापर करीत असतो व सध्या ब्ल्यू टुथ हे प्रत्येक मोबाईल, स्मार्ट वॉच, लॅपटॉप इ. मध्ये देखील ब्ल्यू टुथ असतात. हल्ली ब्ल्यु बगिंग हा एक हॅकींगचा नविन प्रकार असून याच्यात सायबर गुन्हेगार त्याच्या माध्यमातून आपल्या मोबाईल किंवा संगणक मधली वैयक्तिक माहिती, डाटा चोरण्याचा प्रयत्न करतात व ब्ल्यू बगिंग हा सायबर गुन्हेगारांना आपले कॉल्स, टेक्स्ट मॅसेजेस, सायबर गुन्हेगारांच्या नंबरवर कॉल फॉरवर्ड करणे असे काम करतो.

जेव्हा एखादयाचा मोबाईल मध्ये ब्ल्यू टूथ मोड ऑन असेल आणि ती व्यक्ती सायबर गुन्हेगारापासून दहा मिटर अंतरावर असेल तर सदरील सायबर गुन्हेगार ब्ल्यू टुथच्या माध्यमातून सदरील व्यक्तीच्या मोबाईल, लॅपटॉप मध्ये वायरस पाठवतो आणि त्याव्दारे आपली गोपनिय माहिती सदरील गुन्हेगाराकडे ब्ल्यू बगिंग व्दारे सायबर गुन्हेगाराकडे जाते.

जर तुमच्या मोबाईल मधील मोबाईलची बॅटरी लवकर कमी होणे, वेगवेगळया प्रकारच्या अनाहुत जाहिराती येणे किंवा तुमचा मोबाईल गरम होणे तर समा तुमचा ब्ल्यू टुथ सुरक्षित नाही, म्हणून जर तुम्हाला ब्लयू बगिंग अटॅकपासून दूर राहयचे असेल तर आपल्या फोन किंवा संगणकामध्ये सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवावे, जेव्हा ब्लयू टूथची गरज नसेल तेव्हा त्याला बंद ठेवा, जर तुम्ही स्मार्ट वॉचचा वापर करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला जेव्हा ब्लयू टुथची गरज असेल तेव्हाच तुम्ही ते मोबाईलव्दारे कनेक्ट ठेवा,

अज्ञात व्यक्तीकडून येणारी ब्ल्यू टुथ पेअरींग रिक्वेस्ट स्वीकारू नका व ब्ल्यू बगिंग पासून सुरक्षित रहा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Views: 122
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक ह्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर अमोल वंजारे यांची सर्वानुमते नियुक्ती. .!

मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक ह्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर अमोल वंजारे यांची सर्वानुमते नियुक्ती. .!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)