• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या बोधचिन्हाचे, संकेतस्थळाचे अनावरण सोहळा

माणगंगा by माणगंगा
December 2, 2022
in मुंबई
0
मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या बोधचिन्हाचे, संकेतस्थळाचे अनावरण सोहळा

मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या बोधचिन्हाचे, संकेतस्थळाचे अनावरण सोहळा

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ आणि ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन’ च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय सेवा सन्मान सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ तसेच ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन’च्या सर्व टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी वैद्यकीय कक्षाच्या पाच वर्षाच्या कामगिरीचा अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या बोधचिन्हाचे, संकेतस्थळाचे आणि टोल फ्री नंबरचे अनावरण देखील यासमयी करण्यात करण्यात आले.

डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील गोरगरीब, गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत मिळत आहे. कोरोनाच्या संकटकाळात कक्षाने महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राबाहेरही वैद्यकीय मदत पुरवण्याचे कार्य केले आहे. केरळ तसेच महाराष्ट्रातील महाड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पूर परिस्थितीत कक्षाच्या माध्यमातून मदत केल्याचे सांगून याप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ तसेच ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन’च्या सर्व टीमचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रा.राम शिंदे, धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन, वैद्यकीय कक्षाचे समन्वयक व अध्यक्ष मंगेश चिवटे, एबीपी वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर आणि ज्येष्ठ पत्रकार राजा माने, गणेश शिंदे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ आणि ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन’ चे पदाधिकारी, सहाय्यक सहकारी उपस्थित होते.

Views: 189
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १४५ व सदस्य पदासाठी ८५१ अर्ज दाखल

आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १४५ व सदस्य पदासाठी ८५१ अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)