• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १४५ व सदस्य पदासाठी ८५१ अर्ज दाखल

माणगंगा by माणगंगा
December 3, 2022
in सांगली
0
आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १४५ व सदस्य पदासाठी ८५१ अर्ज दाखल

आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १४५ व सदस्य पदासाठी ८५१ अर्ज दाखल

आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी ८८ व सदस्य पदासाठी ५९८ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत.
आजअखेर सरपंच पदासाठी एकूण १४५ व सदस्य पदासाठी ८५१ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत.

पहिल्या दिवशी दि.२८ रोजी सरपंच पदासाठी तीन व सदस्य पदासाठी एक, दुसऱ्या दिवशी दि.२९ रोजी सरपंच पदासाठी ९ व सदस्य पदासाठी १५,बुधवारी तिसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी १६ व सदस्य पदासाठी ५८, गुरुवारी सरपंच पदासाठी २९ व सदस्य पदासाठी १७९ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली होती.

तर आज शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी ८८ व सदस्य पदासाठी ५९८ नामनिर्देशन पदे पत्रे प्राप्त झाली आहेत. तालुक्यात २५ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी एकूण १४५ व सदस्य पदासाठी ८५१ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत.आजअखेर गावनिहाय सरपंच + सदस्य नामनिर्देशनपत्र दाखल संख्या पुढीलप्रमाणे :

आवळाई ७+४०,
गोमेवाडी ७+३६,
कुरुंदवाडी १+१०,
माळेवाडी ८+३१,
पारेकरवाडी ५+१६,
तडवळे ७+४२,
उंबरगाव ४+३२,
यपावाडी ६+४४,
खरसुंडी १४+७२,
पुजारवाडी (दि) ८+४४,
गळवेवाडी ६+४४,
पिंपरी बु.४+२२,
बाळेवाडी ५+३१,
जांभुळणी ६+२५,
कौठुळी ५+३७,
पडळकरवाडी ५+११,
घाणंद ३+२४,
हिवतड ६+२४,
कामथ ४+१७,
पळसखेल ४+२८,
दिघंची ८+१०७,
लिंगीवरे ७+२८,
राजेवाडी ७+३०,
वलवण ४+२८,
झरे ४+२८

अशी सरपंच व सदस्य पदासाठी नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली आहेत.प्राप्त आकडेवारीनुसार कुरुंदवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी फक्त एकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

Views: 479
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
दहिवडी काॅलेजमध्ये ‘पोस्टर प्रदर्शन’ उत्साहात

दहिवडी काॅलेजमध्ये ‘पोस्टर प्रदर्शन’ उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)