• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

दहिवडी काॅलेजमध्ये ‘पोस्टर प्रदर्शन’ उत्साहात

माणगंगा by माणगंगा
December 3, 2022
in सातारा जिल्हा
0
दहिवडी काॅलेजमध्ये ‘पोस्टर प्रदर्शन’ उत्साहात

रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी काॅलेज दहिवडी मध्ये पोस्टर प्रदर्शनाचा कार्यक्रम उपप्राचार्य प्रा.ए.जे.बरकडे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
रयत शिक्षण संस्थेत महत्त्वाचे स्थान प्रस्थापित केलेले दहिवडी काॅलेज विवीध उपक्रमात हिरिरीने सहभागी होत असते.येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रगतशील आहेत.याचाच प्रत्यय पोस्टर प्रदर्शनात आला.कला,वाणिज्य,विज्ञान विभागातील जवळजवळ ३५ विद्यार्थ्यांनी आपापल्या कलेच्या जोरावर दहिवडी शहरातील हाॅटेल व्यवसायांचे अर्थकारण,कोव्हीडचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम,बायोचार व बगॅस पासुन कागदाचे उत्पादन,रशिया-युक्रेन युध्दाची कारणे व भारतावरील परिणाम यासह अनेक विषयांवर प्रकर्षांने प्रदर्शन केले होते.

या प्रदर्शनाचे उद्घाटन उपप्राचार्य प्रा.ए.जे.बरकडे,प्रा.के.एस.शिंदे,प्रा.एस.एम.खेत्रे,प्रा.लुबाळ सर,प्रा.कांबळे सर,प्रा.के.एम.दिघे,प्रा.बजरंग मोरे,क्रीडाशिक्षक प्रा.विक्रम लांडगे,प्रा.एस.एस.चिले,प्रा.मयुरी बोराटे,प्रा.रुपाली पोळ यांनी केले.
यावेळी सर्व प्राध्यापकांनी आपापल्या विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रदर्शनाविषयी मार्गदर्शन केले.
प्रा.एम.एस.खेत्रे यांनी विद्यार्थ्यांकडुन प्रदर्शनाची माहिती घेऊन चर्चा केली.

Views: 371
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
आटपाडी मध्ये 66 वा महापरिनिर्वाण दिन शैक्षणिक साहित्य देऊन अभिवादन करणार !

आटपाडी मध्ये 66 वा महापरिनिर्वाण दिन शैक्षणिक साहित्य देऊन अभिवादन करणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)