• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, June 10, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

माणगंगा by माणगंगा
June 29, 2024
in सातारा जिल्हा
0
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

म्हसवड –वार्ताहर..

म्हसवड येथेअखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित पश्चिम महाराष्ट्र ग्राम अभियान विभाग यांच्या वतीने क्षेत्र सिद्धनाथ देवस्थान येथे शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी रुद्र याग पर्जन्य याग व श्री सिद्धनाथ जोगेश्वरी विशेष यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे.
यासाठी आपण उपस्थित राहावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

म्हसवड येथे दिनांक 12 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता रुद्र याग प्रारंभ होणार असून
दहा वाजता पर्जन्य याग,
साडेदहा वाजता स्वामींचा आरती व नैवेद्य अकरावा सर्व सिद्धनाथ जोगेश्वरी विशेष यज्ञ
व साडेबारा वाजता प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले
असून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे .

श्री सिद्धनाथ देवस्थान म्हसवड येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे .
यासाठी आपल्या परिसरातील लोकांनी या संधीचा फायदा घेऊन या भक्ती कार्यामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन गलांडे कराड व राजेश पवार कराड यांनी केलेलं आहे.

Views: 422
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
वेध फौंडेशनची संक्रात कृष्णा साखर कारखाना येथील ऊसतोड महिलासोबत…स्वातीताई मोराळे
सातारा जिल्हा

वेध फौंडेशनची संक्रात कृष्णा साखर कारखाना येथील ऊसतोड महिलासोबत…स्वातीताई मोराळे

January 8, 2024
Next Post
आशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीच्या वतीने खंडाळा येथील श्री राजेश महादेव जाधव यांचा ऑनररी डॉक्टरेट अवॉर्डने सन्मान

आशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीच्या वतीने खंडाळा येथील श्री राजेश महादेव जाधव यांचा ऑनररी डॉक्टरेट अवॉर्डने सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)