• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीच्या वतीने खंडाळा येथील श्री राजेश महादेव जाधव यांचा ऑनररी डॉक्टरेट अवॉर्डने सन्मान

माणगंगा by माणगंगा
June 30, 2024
in महाराष्ट्र
0
आशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीच्या वतीने खंडाळा येथील श्री राजेश महादेव जाधव यांचा ऑनररी डॉक्टरेट अवॉर्डने सन्मान

आशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीच्या वतीने खंडाळा येथील श्री राजेश महादेव जाधव यांचा ऑनररी डॉक्टरेट अवॉर्डने सन्मान

आशिया आंतरराष्ट्रीय कल्चरल रिसर्च युनिव्हर्सिटी च्या वतीने (IAO-USA) माध्यमिक विद्यालय वरवडे ,भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथील क्रीडा शिक्षक श्री राजेश महादेव जाधव यांना मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे.हा सन्मान त्यांना सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्राप्त झाला आहे. सदर पदवीदान समारंभ तामिळनाडू राज्यातील होसूर शहरात नुकताच संपन्न झाला.या पदवीदान समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मास्टर व्ही. बाबू विजयन, संस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक- सल्लागार मंडळ, डॉ.के.ए. मानोकरन माजी आमदार तामिळनाडू कार्याध्यक्ष -(इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस),डॉ.जे. हरिदोस सेवानिवृत्त (सहायक न्यायाधीश, ए.पी. )डॉ. एस. घानसेकर,पोलीस निरीक्षक, कृष्णगिरी,डॉ.कुमार गुरू मा. केंद्र सरकारचे वकील, अधिवक्ता, कर्नाटक उच्च न्यायालय, बंगलोर , डॉ.शिवाप्पा के.पी, नितेश शरण प्रदेशाध्यक्ष-भाजपा समर्थक मंच, डॉ.गुणवंता मंजू कन्नड चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक, श्री श्री स्वामीजी. डॉ. एस. रविचंद्रन आदी मान्यवर उपस्थित होते.


श्री जाधव सरांना या अगोदर झी 24 तास वाहिनीचा अनन्य सन्मान अवॉर्ड 2013 ,सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र राज्य अवॉर्ड 2022 , महाराष्ट्र पत्रकार संघाचा राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार , क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे रत्नागिरी जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार,भारत सरकार अंतर्गत रत्नागिरी जिल्हा नेहरू युवा पुरस्कार ,मालगुंड एज्युकेशन सोसायटी रत्नागिरी संस्थेचा कै.सदानंद परकर स्मृती जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार ,वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे रत्नागिरी संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, संवेदना सेवाभावी संस्थेमार्फत राज्यस्तरीय संवेदना पुरस्कार ,स्वामी विवेकानंद सामाजिक सेवाभावी संस्था राज्यस्तरीय क्रीडाभूषण पुरस्कार , हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटीचा रत्नागिरी जिल्हा गुणी शिक्षक पुरस्कार ,आसगे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व प्रेस क्लब लांजेमार्फत कै.ग. रा. तथा भाई नारकर स्मृती जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार , ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल पत्रकार संघाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते गेली चौतीस वर्षे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Views: 184
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करून सुवर्णमहोत्सवी वाढदिवस केला साजरा..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)