• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, June 10, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

माणगंगा by माणगंगा
March 13, 2024
in सातारा जिल्हा
0
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायत यांच्या वतीने शिवणे आणि हलदहिवडी. परिसरातील गरोदर मातांना मोफत किट वाटप करण्यात आले.

बुधवार दिनांक 13/03/2024 रोजी सायंकाळी ठीक चार वाजता शिवणे ग्रामपंचायत कार्यालयात शिवने व दहिवडी परिसरातील गरोदर मातांना सत्यसाई सेवा समिती पंढरपूर यांच्या वतीने मोफत किट वाटप केले.

सरपंच दादासो घाडगे ,उपसरपंच उदयसिंह घाडगे ,तंटामुक्त अध्यक्ष विलास भाऊ घाडगे सत्यसाई सेवा समिती पंढरपूरचे समन्वयक संपत कुमार वाघाटे, राहुल होवाळ व आध्यात्मिक समन्वय समितीचे बाळासाहेब वाळके आणि शिवने प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक श्री देवडकर, ठाकूर मॅडम ,आशा वर्कर सेविका सौ महादेवी वाळके. व अनेक ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य सेवक देवडकर व ठाकूर मॅडम आणि वाघाटे साहेब यांनी उपस्थित गरोदर महिलांना बाळंतपणात घ्यावयाची काळजी आणि किट मधील औषधांची माहिती सविस्तर तसेच उपस्थित गरोदर मातांना आदर्श माता जिजाऊ , अहिल्यादेवी अशा आदर्श मातांची उदाहरणे देऊन गर्भसंस्कार विषयक आणि आहार आरोग्य विषयक सविस्तर माहिती बाळासाहेब वाळके यांनी देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
सरपंच दादासो घाडगे ,उपसरपंच उदयसिंह घाडगे ,तंटामुक्त अध्यक्ष विलास भाऊ घाडगे सत्यसाई सेवा समिती पंढरपूरचे समन्वयक संपत कुमार वाघाटे, राहुल होवाळ व आध्यात्मिक समन्वय समितीचे बाळासाहेब वाळके आणि शिवने प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक श्री देवडकर, ठाकूर मॅडम आशा वर्कर सेविका सौ महादेवी वाळके. व अनेक ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.

Views: 563
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
वेध फौंडेशनची संक्रात कृष्णा साखर कारखाना येथील ऊसतोड महिलासोबत…स्वातीताई मोराळे
सातारा जिल्हा

वेध फौंडेशनची संक्रात कृष्णा साखर कारखाना येथील ऊसतोड महिलासोबत…स्वातीताई मोराळे

January 8, 2024
Next Post
आटपाडी तालुक्यात उन्हाच्या झळा दुष्काळाच्या काळा सोसवेनात..चाऱ्या-पाण्या अभावी मुक्या जनावरांचां हंबरडा,चारा डेपो सुरू करापिण्याच्या पाण्यासाठी 8 टँकर 7 गावांना, 46 वाड्या वस्त्यांना 33 खेपा सुरू.,

आटपाडी तालुक्यात उन्हाच्या झळा दुष्काळाच्या काळा सोसवेनात..चाऱ्या-पाण्या अभावी मुक्या जनावरांचां हंबरडा,चारा डेपो सुरू करापिण्याच्या पाण्यासाठी 8 टँकर 7 गावांना, 46 वाड्या वस्त्यांना 33 खेपा सुरू.,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)