• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे, कक्ष प्रमूख कल्याण शहर, शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष यांची गरजू रुग्णाला पुढील मदतीसाठी त्वरीत रुगणालयात भेटुन व्यक्त केले आपले मनोगत

माणगंगा by माणगंगा
December 5, 2022
in मुंबई
0
चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे, कक्ष प्रमूख कल्याण शहर, शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष यांची गरजू रुग्णाला पुढील मदतीसाठी त्वरीत रुगणालयात भेटुन व्यक्त केले आपले मनोगत

चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे, कक्ष प्रमूख कल्याण शहर, शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष यांची गरजू रुग्णाला पुढील मदतीसाठी त्वरीत रुगणालयात भेटुन व्यक्त केले आपले मनोगत

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

कल्याण: आज डॉक्टर आश्विन पाटील यांचा फोन आला पेशंट खुप गरीब गरुजू आहे तरी तूम्ही येऊन स्वत भेट द्या कल्पतरू हॉस्पिटल कल्याण पश्चिमला पेशंट रमेश हटकर, उल्हासनगर यांना भेटून आपल्या शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत करता येईल का हे तपासणी साठी ?

मी जाऊन तत्काळ पेशंट यांना भेटून नातेवाईक यांचेशी चर्चा केली व पुढील उपचारासाठी मुंबई येथील केईम हॉस्पीटल येथे मदत करू असे आश्वासन शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाच्या मध्यामतून मी डॉक्टर आश्विन पाटील व कैलास जाधव यांना देऊन रूग्णाच्या पुढील खर्चाचा व ईलाजाचा तपशिल देण्यास सांगितले.

मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे !!

Views: 323
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १४४ व सदस्य पदासाठी ८४६ अर्ज वैध…..तर खरसुंडी-२,दिघंची-१ व लिंगीवरे-१ अर्ज अवैध

आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १४४ व सदस्य पदासाठी ८४६ अर्ज वैध.....तर खरसुंडी-२,दिघंची-१ व लिंगीवरे-१ अर्ज अवैध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)